आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यातर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यातर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....

युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांच्यातर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

युवासेनेचे जिल्हा प्रमुख  विक्रांत चचडा यांच्यातर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....

नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीचे ‘एकला चलो रे’ धोरण ?

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडणूक संदर्भाने मारेगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. यावेळी वणी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष जयसिंग गोहोकर, प्रदेश…

अडेगाव येथे दारूची अवैधरित्या विक्री जोमात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे असलेल्या गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूची विक्री सुरू झाली आहे. गावातील बसस्टँड परिसर, तलाव परिसर यासह पानटपरी, चिकनच्या दुकानातूनही अवैधरित्या दारुची विक्री होत आहे. सदर…

मोबाईल खरेदीवर पहिल्यांदाच मोठी सूट, न्यू अंकुश मोबाईलमध्ये दिवाळी ऑफर

विवेक तोटेवार, वणी: न्यू अंकुश मोबाईल शॉपीमध्ये दिवाळीनिमित्त धमाकेदार ऑफर लॉंच झाली आहे. वणीतील जटाशंकर चौकातील ठाकूरवार कॉम्प्लेक्स येथे असलेल्या न्यू अंकुश मोबाईल शॉपी मध्ये दिवाळीच्या निमित्त मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळली आहे.…

तिनं घेतला घटस्फोट, तरीही नवरा गाजवतो हक्क…

जितेंद्र कोठारी, वणी: नवऱ्याला दारूचे व्यसन आणि त्रासाला कंटाळून 'तिनं' दीड वर्षांपूर्वी त्याच्यापासून घटस्फोट घेतला. मात्र त्यानंतरही नवऱ्यानं महिलेला वारंवार त्रास व मारहाण करणे सुरूच ठेवले. अखेर पूर्व पतीच्या त्रासाला कंटाळून पीडित…

आजपासून आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘दिवाळी बंपर’ ऑफर

विवेक तोटेवार, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे 'दिवाळी ऑफर' लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 50 टक्क्यांपर्यंतची घसघशीत सूट देण्यात येत आहे. या सोबतच…

वेकोलि पदोन्नती प्रकरण: अधिका-याचे रंगेल चाळेही प्रसिद्ध

जब्बार चीनी. वणी: वेकोलि वणी नार्थ मधील एका कर्मचा-यावर आरोपपत्र (चार्जशिट) असताना त्याला पदोन्नती देण्याचा प्रताप एका अधिका-याने केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत असतानाच या अधिका-याच्या इतर भोंगळ्या कारभाराचीही…

झरी तालुक्यात गॅस सिलेंडर, डिझल व पेट्रोल अवैधरित्या विक्री

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन, पाटण, झरी, गणेशपूर, पुरड व इतर गावात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझलची अवैधरित्या अधिक दराने विक्री होत आहे. तालुक्यात मुकुटबन सर्वात मोठी बाजारपेठ असून मुकुटबन सह परिसरात अधिकृत…

दिवाळीला ए.सी.ची ‘गरमागरम’ ऑफर एकदंत इंटरप्राईजेसमध्ये

जब्बार चीनी, वणी: राम शेवाळकर परिसरातील शोरूम नंबर 106 एकदंत एंटरप्राइजेस दिवाळीनिमित्त हिवर गरमागरम ऑफर घेऊन येत आहे. दिवाळी स्पेशल ही ऑफर केवळ 16 नोव्हेंबर 2020पर्यंत राहणार आहे. शून्य ट्क्के (0%) व्याजाने बजाज फायनान्सवर आपला मनपसंत…