अन्यथा…. मनसैनिक बनणार ‘ट्रॅफिक’ पोलीस

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे वाहतूक उप शाखा कार्यरत असताना शहरात वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. जर वाहतूक पोलीस आपले कर्तव्य पार पाडण्यास हयगय करीत असेल तर मनसे कार्यकर्ते ट्रॅफिक पोलिसांचा गणवेश परिधान करुन चौका चौकात उभे राहणार.…

मुख्यमंत्री होण्यापूर्वी “ते” वणी, माजरीला विकायचे किरकोळ सामान….

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते, गल्ल्या झाडत होते. दादरला हे दृष्य पाहण्यासाठी बघ्यांचीही गर्दी झाली होती. अनेकांना ही स्टंटबाजी वाटली. वर्तमानपत्रांनी, व्यंगचित्रकारांनीदेखील टर उडवली. पण…

बनावट तंबाखू व सुपारी व्यावसायिकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

जितेंद्र कोठारी, वणी: अस्सलच्या नावावर बनावट सुपारी तसेच प्रतिबंधित सुगंधी तंबाखू तयार करणाऱ्या वणी येथील आरोपी दीपक चावला याची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. गुरुवार 7 जानेवारी रोजी वणी पोलिसांनी चिखलगाव येथील महादेव नगरीत…

वणीत डुप्लिकेट सुगंधीत तंबाखू व सुपारी बनवणाऱ्या कारखान्यावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी :  विविध नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट तंबाखू व सुपारीचा कारखाना सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. वणी पोलिसांनी शहरालगत चिखलगाव येथील महादेव नगरीत एका आलिशान बंगल्यात सुरु असलेल्या…

पत्रकारांनी अनाथ विद्यार्थ्यांसोबत साजरा केला पत्रकारदिन

नागेश रायपुरे, मारेगाव: ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावच्या वतीने तालुक्यातील जळका येथील ग्रामीण मुक्ती ट्रस्ट अंतर्गत लक्ष्मीबाई मोघे विद्यालयातील अनाथ विद्यार्थी सोबत त्यांना भोजन व मास्क सॉनिटायझर वाटप करून अनाथ विद्यार्थ्यां…

कीटकनाशक प्राशन करुन तरुणाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वेळाबाई (मोहदा) येथील एका तरुणाने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. सुमित गजानन पुनवटकर (वय 22 वर्ष) असे मृत युवकाचे नाव आहे. मृतक हा वेळाबाई येथील सोमेश्वर डवरे…

संजय देरकर यांच्या हातात आता ‘धनुष्यबाण’

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस, यवतमाळ जिल्हाध्यक्ष तसेच चारवेळा विधानसभा निवडणूक लढणारे संजय देरकर यांनी अखेर 4 जानेवारीला सर्व चर्चांना विराम देत शिवसेनेचे 'धनुष्यबाण' हाती घेतले. पालकमंत्री संजय राठोड,…

विविध समस्यांचे निराकरण व्हावे – विक्रांत चचडा

जब्बार चीनी, वणी: विविध समस्यांचे निराकरण व्हावे अशी मागणी जिल्हा युवासेना अधिकारी विक्रांत नंदकिशोर चचडा यांनी केली. त्यासाठी त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी स्मरणपत्र दिले. त्याच्या प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक…

मुलचंद महाराज तुगनायत यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: येथील प्रख्यात नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. नंदकिशोर तुगनायत व ह.भ.प. मुन्ना महाराज तुगनायत यांचे वडील मुलचंद महाराज तुगनायत यांचे वयाच्या 98 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाला. जैताई मातेचे परमभक्त मुलचंद महाराज यांची…

स्थानिक पत्रकारांच्यावतीने पत्रकारदिन साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: बुधवार 6 जानेवारीला स्थानिक पत्रकारांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून  पत्रकारदिन साजरा करण्यात आला. मराठी भाषेतील पाहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू करण्यात आले.…