सुशील ओझा,झरी : ३ जानेवारी रोज जि. प. उच्च प्राथमिक शाळा अहेरअली येथील क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्या स्पर्धेत तिन्ही मुलींनीच बाजी मारली हे विशेष. बालिकादिनाचे औचित्य साधून ही…
सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे खाजगी सिमेंट फॅक्टरीचे काम सुरू आहे. याच कंपनीतील १५ सेक्युरेटी गार्डनी वाहनचालक असलेल्या मुलाला मारहाण केली त्यात चालक जखमी झाला.जखमी चालकाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले.
मुकुटबन येथील सिमेंट कंपनीत…
जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्यांनी वणी येथील एका कृषी केंद्रात धाड टाकून तब्बल पावणे दोन लाखांची बनावट कीटकनाशकं जप्त केले. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून वणीतील कृषी केंद्र संचालकाला वणी पोलिसांनी अटक…
जब्बार चीनी, वणी: भारतीय जीवन विमा निगम (LIC), वणी शाखेचे विमा अभिकर्ते शहाबुद्दीन अजानी यांना मिलियन डॉलर राउंड टेबल (MDRT) या आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशनतर्फे लाईफ टाईम मेंबरशीप प्रदान करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमरावती विभागात लाईफटाईम…
बहुगुणी डेस्क: स्व. पी.एल. शिरसाठ प्रणीत ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. स्थानिक विश्रामगृहात 4 जानेवारी रोजी पत्रकार संघटनेची बैठक घेण्यात आली. यावेळी तालुका…
सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनपासून बंद असलेली वणी अडेगाव-खातेरा-वणी ही बसफेरी अखेर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांच्या पुढाकारात विद्यार्थ्यांनी बससेवा सुरू…