झरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा चढला ज्वर

सुशील ओझा,झरी: तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींपैकी ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. त्यांचे १५ जानेवारीला मतदान होणार आहे. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहावी याकरिता सर्वच पक्षांतील गावपुढारी कामाला लागलेत. प्रचार जोमात सुरू झाला आहे.…

आज तालुक्यात 6 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी:  सोमवारी दिनांक 11 जानेवारी रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 06 रुग्ण आढळलेत. यातील 3 रुग्ण हे वणी शहरात तर 3 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शहरातील इंदिरा चौक 2, पोलिस काॅलनी 1, राजूर काॅलरी 2, कुंभारखनी वसाहत 1 असे रुग्ण आहेत.…

क्रिकेट सट्टा धाड: फिंगरप्रिंट लॉक असलेल्या तळघरात चालायचा सट्टा

जब्बार चीनी, वणी: रविवारी यवतमाळ येथील चमुने वणीतील वरोरा रोड वरील गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरात असणाऱ्या एका बिल्डरच्या फ्लॅटवर धाड टाकली. या धाडीत शहरातील एका बिल्डरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दुपारी 4 ते साडे…

एस.टी. बस मधून महिलेचे दागिने व रोख लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : वणी येथून आपल्या गावाकडे एस. टी. बसने निघालेल्या महिलेच्या पर्समधून चोरट्याने सोन्याची पोत व रोख 1200 रुपये लंपास केले. दि. 9 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता घडलेल्या घटनेबाबत पीडितेने वणी पो.स्टे. येथे तक्रार…

गळफास लावून युवकाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव ग्रामपंचायत अंतर्गत मेघदूत कॉलोनीमध्ये विवाहित युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवार 10 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता उघडकीस आली. दिनेश शंकर डोहे (32) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.…

माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती साजरी

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांची जयंती रविवारी कन्नमवार चौक येथे साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात 46 रक्तदात्यांनी रक्तदान केले.…

बेपत्ता असलेल्या इसमाचा अखेर मृतदेहच आढळला

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील नरसाळा येथील विवाहित इसम गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर इसमाचा मृतदेह रविवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील सगणापूर शिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.…

वणीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टयावर पोलिसांची धाड

जब्बार चीनी, वणी: शहरात सुरू असलेल्या क्रिकेटवरील सट्ट्यावर पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. सदर धाड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक यांच्या नेतृत्वात टाकण्यात आल्याची माहिती…

पती हरला कॅसिनोत पैसे, पत्नीने पैसे मागताच संचालकाने केला विनयभंग

नागेश रायपुरे, मारेगाव: घरातील पैसे चोरून पती कॉईनबॉक्स खेळण्यास गेला. तिथे तो सर्व पैसे हरला. पत्नी पैसे मागण्यासाठी कॉईनबॉक्सच्या संचालकाकडे गेली असता कॉईनबॉक्स संचालकाने पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या पत्नीचा विनयभंग केला. ही घटना मारेगाव…

सुप्रसिद्ध डॉ. हर्षद कोमरेड्डीवार यांची वणीत आरोग्यसेवा

विवेक पिदूरकर: नागपूर येथील सुप्रसिद्ध फॅमिली फिजिशियन व जनरल प्रॅक्टिशनर डॉ. हर्षद चं. कोमरेड्डीवार (MD (Medicine ayu) CVD, CSD (त्वचारोग) Mumbai) हे गुरुवारी दिनांक 14 जानेवारी 2021 पासून वणीतील सर्वोदय चौक येथील श्री विघ्नहर्ता क्लिनिक व…