भेंडाळा जि. प. शाळेत शिवजयंती साजरी
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती साजरी करण्यात आली. शाळेत सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली. शाळेतील शिक्षकांनी शिवाजी महाराज यांच्या आत्मचरित्राबाबत विद्यार्थाना माहिती दिली.…