सावधान… विना मास्क, गर्दी करणे पडू शकते महागात
विवेक तोटेवार, वणी: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यात लॉकडाऊनचे नवीन नियम लागू करण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी शहरात पोलीस, महसूल व नगरपालिका प्रशासनाने संयुक्तरित्या मोहिम राबवणे सुरू केले आहे.…