शिंदोला येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी
तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने मंगळवारी गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष बापूजी साळवे यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी मनोगत…