काळे ले आउट मध्ये रस्त्याच्या बांधकामाचे भूमीपूजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरातील जैन ले आउट समोरील काळे ले आउट मध्ये समृद्धी अपार्टमेंट समोर आमदार विकास निधी अंतर्गत 25 लाखांच्या दोन रस्त्याचे भूमीपूजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष…

गांधी चौक येथील व्यापारी संजय बाबूलाल मुथा यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गांधी चौक येथील प्रसिद्ध व्यापारी संजय बाबुलाल मुथा (51) यांचे शनिवार दिनांक 13 मार्च ला निधन झाले. दुकानात असतानाच त्यांना दुपारी 1:00 वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा जोरदार धक्का आला. त्यातच त्यांचे निधन झाले. गांधी…

वाघाच्या हल्ल्यात 2 बैलांचा मृत्यू, चिंचघाट शिवारातील घटना

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील जंगलाच्या परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात एका पशुधनावर हल्लाची घटना ताजी असतानाच आज सकाळी पुन्हा एक घटना उघडकीस आली. चिंचघाट येथील शेतशिवारात वाघाने दोन बैलांवर…

झरी तालुक्यातील मटका जुगारावर एलसीबी पथकाचे धाडसत्र

सुशील ओझा, झरी: यवतमाळ येथील एलसीबी पथकाचे नवनियुक्त पोलीस निरीक्ष परदेशी यांनी स्वत: आपल्या पथकातील 22 कर्मचारी घेऊन झरी तालुक्यातील शिबला, माथार्जुन व झरी येथे 13 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजेपासून धाडसत्राला सुरूवात केली. रात्री…

आज आले नाही घरोघरी पेपर, वृत्तपत्र विक्रेत्यांचा वितरणावर बहिष्कार

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना चाचणी सक्तीची केल्याने वणी येथील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी रविवार 14 मार्च रोजी वृत्तपत्र वितरणावर बहिष्कार टाकून निषेध नोंदविला. त्यामुळे आज शहरात कोणत्याही वृत्तपत्रांचे वितरण करण्यात आले नाही. प्रशासनाने…

वागदरा येथे कोंबडबाजारावर पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: रविवार 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तालुक्यातील जुना वागदरा येथे कोंबडबाजारावर धाड मारून 10 जनांसह 4 लाख 79 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, रविवार सकाळी वणी पोलिसांना…

नुकतेच MBBS डॉक्टर झालेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: मोठ्या बहिणीच्या लग्नाला 17 दिवस उरले असता डॉक्टर झालेली लहान बहिनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी येथील जैन ले आउट मध्ये घडली. काजल सुरेश ढेंगळे (25) असे मृत युवतीचे नाव आहे. मृतकाच्या वडिलांच्या…

अल्पवयीन मुलगी गेली घरून निघून

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील राजूर इजारा येथील तरुनी घरी न सांगता निघून गेली आहे. निघून घेल्याचे समजताच तरुणीच्या आईने वणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सविस्तर वृत्त असे की,…

व्यावसायिकांनी दर 15 दिवसांनी कोरोची मोफत टेस्ट करावी

नागेश रायपुरे, मारेगाव: जिल्हात कोरोना व्हायरसची दुसरी लाट वाढत असल्याने सर्वतोपरी उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरातील सर्व लहान मोठ्या व्यावसायिकांनी दर 15 दिवसांनी शनिवार व रविवारला नगर पंचायत मारेगाव तसेच पुरके शाळेतील कोविड…

चेंडकापूर येथे कोरोनाचा शिरकाव, आज 4 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. कालपेक्षा ही संख्या चारने कमी आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील 3 रुग्ण तर 1 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. शहरातील साईमंदिर, नगरवाला परिसर व भीमनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून…