भाऊ… रेतीच्या गाड्या थांबवा ! साहेब दौऱ्यावर आहे

जितेंद्र कोठारी, वणी: दिवस: सर्वसाधारण.... वेळ: सकाळी 11 वाजता... एका रेती व्यावसायिकांच्या मोबाईलचा फोन अचानक खणखणतो.... रेतीवाले भाऊ फोन रिसिव्ह करतात.... पुढून आवाज येतो... ''गाड्या कुठे आहे ?'' इकडून उत्तर मिळते, ''घाटातून निघत…

खासगी आरोप्लान्टमुळे कोडपाखिंडी गावाला पाणीटंचाई !

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जंगलाने व्यापलेल्या कोडपखिंडी गावाला एका खाजगी आरोप्लान्ट सुरू असल्यामुळे ग्रामवासीयांना पाण्याची झळ पोहचत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. कोडपखिंडी येथील प्रभाकर जनार्धन कडू यांनी गेल्या एका वर्षांपासून खाजगी…

झरी तालुक्यातील शिक्षक कोरोना लसीपासून वंचित

सुशील ओझा, झरी: संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्हा व तालुका पातळीवर कोविड 19 चे पहिल्या टप्प्यातील अत्यावश्यक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण संपले आहे व दुसऱ्या टप्याचे लसीकरण सुद्धा सुरू झाले आहे. परंतु अद्याप झरी तालुक्यातील एकाही…

कोलारपिंपरी खाणीत सीबीआय व विजिलेन्सची धाड

जब्बार चीनी, वणी: वेकोलिच्या वणी नॉर्थ एरियाच्या कोलारपिंपरी खाणीत सीबीआय आणि विजिलेन्सने धा़ड मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुपारी 1 वाजताच्या दरम्यान हा छापा मारण्यात आला. आलेल्या अधिका-यांनी कोलारपिंपरीच्या स्टॉकयार्डमध्ये जाऊन कोळशाची…

विधवेची विम्याच्या लाभासाठी दीड वर्षांपासून पायपिट

नागेश रायपुरे, मारेगाव: पतीच्या मृत्यू नंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या एका विधवेची गेल्या दीड वर्षांपासून सेंट्रल बॅंक शाखा मारेगाव येथे पायपीट सुरू आहे. मात्र अद्यापही बँकेकडून महिलेला उडवाउडवीची…

शनिवारी संध्याकाळपासून लागणा-या लॉकडाऊनला स्थगिती

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आलेत. गुरुवार पेक्षा ही संख्या दोनही अधिक आहे. यात वणी शहरातील 4 रुग्ण तर 4 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. शहरातील लक्ष्मीनगर, गंगाविहार, रंगारीपुरा, जैन स्थानकजवळ प्रत्येकी प्रत्येकी 1…

ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना आता मिळणार थंड हवा

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आलेले रुग्ण व नातेवाईकांनाही उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांना होणार त्रास लक्षात घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर जैताई मंदिर देवस्थान संचालित अन्नछत्र समितीतर्फे वणी ग्रामीण…

आरसीसीपीएल तर्फे होतकरू महिलांचा सत्कार

सुशील ओझा, झरी: एम पी बिर्ला ग्रुप आरसीसीपीएल व स्वयंसिद्धा महिला लघुउद्योग समूह मुकुटबन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला. रेक्झिन बॅग सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्सची प्रदर्शनी…

भेंडाळा येथील शाळेच्या सुरक्षा भिंतीच्या कामाचे भूमीपूजन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचे भूमीपूजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते 11 मार्चला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान पार पडला. गेल्या एक वर्षांपासून सदर सौरक्षण भिंतीचे भूमिपूजन रेंगाळत…

आज कोरोनाचे 6 रुग्ण, कनकवाडीत 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 11 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 4 रुग्ण तर 2 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. शहरातील कनकवाडी येथे 2 टागोर चौक व टिळक चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण…