पाटण पोलीस स्टेशनचा प्रभार संगीता हेलोंडे यांच्याकडे

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार अमोल बारापत्रे यांची नुकतीच बदली करण्यात आली. त्यांच्या जागी ठाणेदार म्हणून पांढरकवडा येथील सहायक पोलिस निरीक्षक संगीता हेलोंडे यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे. पाटण स्टेशन…

विठ्ठलवाडीतील कु. अनघा विजय दोडके झळकली शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

जब्बार चीनी, वणी: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज न. प. शाळा क्र. 7 ची विद्यार्थीनी कु. अनघा विजय दोडके ही इयत्ता 5 वीमध्ये घेतल्या जाणा-या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत झळकली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. अनघा ही…

ओमप्रकाश हंसराज चचडा: राजकारण, समाजकारणातील भीष्माचार्य

वणी बहुगुणी डेस्क: ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपल्याला काही देणे आहे याचे भान ठेवून समाजकार्य करणारे व्यक्ती आज मिळणे विरळच आहे. कोणताही बडेजाव न मिरवता सतत कार्य करणे, व्यवसाय नाही तर साधना म्हणून कार्य करणे, अनेकांना दिशादर्शक…

वडगाव टीप येथे शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वडगाव टीप येथे 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. श्रीकांत नात्थु झाडे (42) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव असून ते शेती करायचे. आज सकाळी 11…

कोरोना काळात वीज पुरवठा तोडू नका

विवेक तोटेवार, वणी: कोरोना काळात शेतकऱ्यांचा व सर्वसामान्य जनतेचा वीजपुरवठा तूर्तास खंडित करू नये अशी मागणी जागृत पत्रकार संघटनेद्वारा करण्यात आली आहे. आज दिनांक 15 मार्च रोजी याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उपविभागीय अधिकारी डॉ. शरद…

वणीत कोरोनाचा विस्फोट, आज 19 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचा विस्फोट दिसून आला. आज तालुक्यात कोरोनाचे तब्बल 19 रुग्ण आढळून आलेत. कालच्या रुग्णसंख्येपेक्षा ही संख्या 17 ने अधिक आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील 16 रुग्ण आहे. यात जैन स्थानकजवळ येथे 6,…

5 दिवसांपासून प्रशासनाची उपोषणाकडे पाठ

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरात मनोरंजनाच्या नावाखाली सुरू असलेला कॉईन बॉक्स बंद करण्याच्या मागणीसाठी गेल्या 11 मार्च पासून येथील तहसील कार्यालय समोर आकाश कामटकर या युवकाने उपोषण सुरू केले आहे. मात्र आज उपोषणाचा 5 वा दिवस असतानाही याकडे…

रोहींचा कळप आडवा आल्याने दुचाकींचा विचित्र अपघात

विवेक तोटेवार, वणी: सकाळी दुचाकीने ड्युटीला जात असताना वेकोलि कर्मचा-याचा अपघातात त्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान भालर रोडवर ही घटना घडली. प्रवीण तुळशीराम वासेकर (56) असे मृतकाचे नाव आहे. गाडीसमोर रोहीचा कळप आडवा…

बंदीवाढोना येथे वाघाचा धुमाकुळ, 3 वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बंदीवाढोना शेतशिवारात रविवारी वाघाने धुमाकुळ घातला. यात वाघाने हल्ला करून तिघांना जखमी केले. वेगवेगळ्या ठिकाणी झालेली ही घटना दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान घडली. दोन हल्ल्यातील…

दामले फैल येथे कोरोनाचा शिरकाव

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेत. कालपेक्षा ही संख्या दोनने कमी आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील 2 रुग्ण आहे. शहरातील दामले फैल व टागोर चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे…