झरी तहसील कार्यालयात ग्राहकदिन साजरा

सुशील ओझा, झरी: येथील तहसील कार्यालयात सोमवारी ग्राहक दिन साजरा करण्यात आला. तहसीलदार गिरीश जोशी यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम घेण्यात आला. ऑनलाईन वेबीनार घेऊन हा दिन साजरा करण्यात आला. ग्राहकदिना बाबत विशेष मार्गदर्शन पुरवठा निरीक्षक…

गोंधळावर पडदा: बाजारपेठ संध्याकाळी 5 पर्यंतच सुरू राहणार

जितेंद्र कोठारी, वणी:आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील गांधी चौक येथील 1 रुग्ण आहे तर ग्रामीण भागात भालर, मुर्धोनी व चिखलगाव येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. आज…

आरसीसीपीएल कंपनी तर्फे अडेगाव ग्रामपंचायतीला सोलर लाईट

सुशील ओझा, झरी: अडेगाव विकासाच्या भूमिकेतून नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांनी आरसीसीपीएल सिमेंट कंपनीला निवेदना द्वारे सौरऊर्जा पथदिव्याची मागणी केली होती. कंपनीने सीएसआर फंडातून ग्रामपंचायतीमध्ये सौरऊर्जा पथदिवा दिला. आज दिनांक 17 मार्च रोजी…

बळजबरीने देहविक्री करून घेणा-या महिलेला 2 वर्षांची शिक्षा

जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहविक्री व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेला न्यायालयाने 2 वर्षांचा सश्रम कारावास आणि 2 हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे. महिलेचे नाव शेख परवीन शेख मेहबूब (35), रा. पटवारी कॉलोनी वणी,…

23 बेवारस दुचाकींचा 27 मार्चला पोलीस ठाण्यात जाहीर लिलाव

विवेक तोटेवार, वणी: वणी ठाण्यात गेल्या अनेक दिवसांपासून विविध गुन्ह्यात वाहनांची जप्ती करण्यात आली. मात्र ज्या वाहनांवर अद्याप कुणीही हक्क सिद्ध केलेला नाही. अशा दुचाकी वाहनांचा दिनांक 27 मार्च रोजी पोलीस ठाण्यात जाहीर लिलाव करण्यात येणार…

शेतमजुराची मुलगी झळकली स्कॉलरशीप परीक्षेच्या गुणवत्ता यादीत

निकेश जिलठे, वणी: पाचव्या वर्गात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती (स्कॉलरशीप) परीक्षेच्या गुणवत्ता यादीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 8 ची कु. सोनू सुनील सातपुते व कु. दुर्गा नरेश गाडेकर या विद्यार्थीनी झळकल्या आहेत. तर महात्मा…

आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण

जितेंद्र कोठारी, वणी: मंगळवारी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. सोमवारी कोरनाचा विस्फोट दिसून आल्यानंतर आज काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील 1 आहे. ग्रामीण भागात शिंदोला येथे 2 तर भांदेवाडा येथे 1…

शेलू (खु) येथे 85 वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेपेरा: नांदेपेरा येथून 3 किमी अंतरावर असलेल्या शेलू (खु) येथील महादेव श्रावण चटकी (85) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गावाजवळच असलेल्या दिंगाबर आवारी यांच्या शेतातील उन्हाळ मांडवाच्या फाट्याला त्यांनी गळफास घेतला. आज मंगळवारी…

शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक हाजी हारूण चीनी यांचे निधन

विवेक तोटेवार, वणी: परिसरातील सुप्रसिद्ध ब्रँड सेव्हन स्टार या उद्योग समुहाचे संस्थापक हाजी हारूण हाजी जिकर चीनी यांचे आज अल्पशा आजाराने दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. एक यशस्वी उद्योजकासह ते नगिना मस्जिद याचे…

आजपासून वृत्तपत्र वितरण पूर्ववत सुरु

जितेंद्र कोठारी, वणी: मागील दोन दिवसांपासून वणी येथिल वृत्तपत्र विक्रेत्यांनी सुरु केलेले बहिष्कार आंदोलन मंगळवारी वापस घेण्यात आले. सोमवारी नगर परिषद मुख्याधिकारी संदीप माकोडे यांनी शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना बोलावून कोरोना चाचणी बाबत…