बाजारपेठ सुरू ठेवण्यास 2 तासांचा आणखी अवधी द्या

विवेक तोटेवार, वणी: लॉकडाऊनमुळे शहरातील व्यापारी व व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने तसेच व्यवसायासाठी वेळ अपुरा असल्याने गर्दी होत असल्याने लॉकडाऊनचा वेळ शिथिल करावा व व्यवसायासाठी 2 ते 3 तास अधिक द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या व्यापारी…

आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात एकतानगर व रंगारीपुरा येथे प्रत्येकी 1 रुग्ण तर भांदेवाडा येथे 2 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 54 झाले…

मारेगावात कोरोनाचा उद्रेक, आढळलेत 8 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मारेगाव तालुक्यातही आता कोरोनाच विळखा घट्ट झाला आहे. आरोग्य विभागाला गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात 8 पॉझिटिव्ह आढळलेत. हे रुग्ण व्यवसाय क्षेत्रातील असल्याची माहिती आहे. अचानक 8…

वणी येथील खासगी कोळसा डेपोंवर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: येथील लालपुलिया परिसरात 3 खासगी कोळसा व्यावसायिकांच्या कोल डेपोवर गुरुवारी सायंकाळी वणी पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी कोळसा प्लॉटवर अनधिकृत कोळसा उतरवीत असताना तीन ट्रक जप्त करण्यात आले. या कार्यवाहीत 3 ट्रक चालक…

मॅजिक पेनने पासमध्ये खोडतोड करून रेतीची तस्करी

जितेंद्र कोठारी, वणी: मॅजिक पेनच्या सहाय्याने वाहतूक पास (रॉयल्टी) मध्ये खोडतोड करुन रेतीचे वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकला मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी पकडले. वणी येथील शेतकरी मंदिर भवन जवळ ही कार्यवाही करण्यात आली. ट्रक पकडल्यानंतर…

वणी शहरात 5 नंतर अवैध धंद्यांना ऊत

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविली जात आहे. मात्र वणी शहरात कोरोना सोबतच अवैध धंद्याचा संसर्गही वाढल्याचे चित्र दिसत आहे. संध्याकाळी 5 नंतर लॉकडाऊन लागताच अवैध दारू विक्रीला चांगलीच तेजी येत…

कोरोना योद्धा शिक्षकच पॉजिटिव्ह, शिक्षकांमध्ये संताप

जितेंद्र कोठारी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील गुरुनगर येथील 1 रुग्ण तर मारेगाव तालु्क्यातील 1 रुग्ण वणी येथे पॉजिटिव्ह आढळून आला आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह…

मारेगाव येथील प्रभाग क्र 3 मधील रस्ता व नालीचे बांधकाम करा

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील प्रभाग क्र. 3 मध्ये रस्ता व नालीची कोणतीही सुविधा नसल्याने या वार्डातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी रस्ता व नालीचे बांधकाम करावे या…

मारेगाव येथे अनेक दिवसांपासून आधार केंद्र बंद

नागेश रायपुरे, मारेगाव: गेल्या अनेक दिवसांपासून मारेगाव शहरातील आधार कार्ड केंद्र ऑपरेटर अभावी बंद आहे. त्यामुळे नागरिकांच्या अनेक कामात अडथळा होत आहे. मात्र यावर आधार महाऑनलाईन च्या जिल्हा व्यवस्थापकाचे दुर्लक्ष होत आहे. मारेगाव तालुक्यात…

मुकुटबन प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाला सुरुवात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड 19 च्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. बुधवारी दिनांक 17 मार्च रोजी तहसीलदार गिरीश जोशी व पंचायत समिती सभापती यांच्या हस्ते रिबीन कापून केंद्राचे उद्घाटन…