युवकाची फाशी घेऊन आत्महत्या

सुशील ओझा,झरी: मुकुटबन येथील बेघर वस्तीत राहणाऱ्या युवकाने साडीने घरच्या मयालीला फाशी लावून आत्महत्या केली. ही घटना 7 मे रोज सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडली. राकेश गजानन गोवारदिपे (23) या युवकाच्या आत्महत्येची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच…

दिलासा: आज 138 रुग्णांची कोरोनावर मात, तर 34 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यातील रहिवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज तालुक्यात केवळ 34 पॉझिटिव्ह आढळलेत. यात वणी शहरातील 13 रुग्ण तर ग्रामीण भागातील 20 रुग्ण आहेत. तर एक रुग्ण मारेगाव तालुक्यातील आहे. आज काही प्रमाणात दिलास…

‘शिशमहल’वर पोलिसांची धाड, प्रतिबंधीत तंबाखू व सुपारी जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंखाखू, सुगंधी सुपारीची विक्री करण्यावर कायदेशीर बंदी असली तरी छुप्या मार्गाने त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. शहर पोलीस डीबी पथकाने वणी बस स्थानाकासमोर एका पान सेंटर…

पिकावर गोणी झाकताना अंगावर वीज कोसळून शेतक-याचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील वेडद येथील शेतकरी दिलीप गाडगे (50) यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज गुरुवारी दिनांक 6 मे रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दुपारी 3 वाजेपासूनच मुकुटबन परिसरात वादळी…

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची वणीला भेट

जब्बार चीनी, वणी: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज संध्याकाळी वणीला भेट दिली. संध्याकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास त्यांनी तहसिल कार्यालयात अधिका-यांची भेट घेत आढावा बैठक घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.  (अतिरिक्त माहिती येताच ही बातमी…

आज तालुक्यात 95 रुग्ण कोरोनामुक्त तर 96 नवीन रुग्ण आढळलेत

जब्बार चीनी, वणी: दोन दिवस तालुक्यात कोरोनाचे रेकॉर्डब्रेक द्विशतकी रुग्ण आल्यानंतर आज गुरुवारी दिनांक 6 मे रोजी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज तालुक्यात 96 पॉझिटिव्ह आढळलेत. यात वणी शहरातील 31 रुग्ण तर ग्रामीण भागातील 53 रुग्ण आहेत.…

खा. बाळू धानोरकर यांची पाटण व झरीतील कोविड सेंटरला भेट

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी तालुक्यातील पाटण व झरी येथील कोविड सेंटरला 5 मे रोज सकाळी 9.30 वाजता भेट दिली. कोविड सेंटर मधील रुग्णाची पाहणी केली. रुग्णाची विचारपूस करून होणाऱ्या…

झरीमध्ये अस्वच्छतेने गाठला कळस, जागोजागी कच-याचे साम्राज्य

सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायत अंतर्गत शहरात व परिसरात संपूर्ण घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नगरपंचायत बाबत जनतेत ग्रामवासीयांत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. झरी नगरपंचायत अंतर्गत 17 वॉर्ड…

प्रतिबंधीत बियाणांची विक्री करणारा गजाआड

जितेंद्र कोठारी, वणी: शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्या माथी बोगस बियाणे मारून लाखो रुपये उकळणाऱ्या बोगस बियाणे विक्रेत्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कृषी विभाग जिल्हा भरारी पथक, कृषी विभाग वणी व शिरपूर पोलिसांच्या संयुक्त…

वणीतील ग्रामीण रुग्णालयात लोकांची जत्रा, पहाटे 4 वाजेपासून लसीसाठी रांगा

जब्बार चीनी, वणी: गेल्या 5 दिवसांपासून शहरातील कोरोनाचे लसीकरण बंद होते. आज पासून ग्रामीण रुग्णालयात 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी तसेच 18 वर्षांवरील तरुणांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र या लसीकरणाचे कोणतेही नियोजन न केल्याने ग्रामीण…