दिलासा: आज रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक, रुग्णसंख्येचा दरही घटला
जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस तालुक्यासाठी दिलासादायक ठरला. आज शनिवारी दिनांक 8 मे रोजी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणा-यांची संख्या अधिक आली. आज तालुक्यात कोरोनाचे 95 रुग्ण आढळलेत तर 104 रुग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या…