राजेंद्र करमनकर यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: आंबेडकरी चळवळीतील सच्चा कार्यकर्ता, सेवानिवृत्त कर्मचारी तथा वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र करमनकर यांचे उपचारादरम्यान यवतमाळ येथे आज सकाळी 9.30 वाजता निधन झाले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.…

गंगाधरराव बोर्डे यांचे निधन

विवेक तोटेवार, वणी: वणी नगर पालिकेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे वडील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते गंगाधर मुरलीधरराव बोर्डे (81) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सकाळी 8 वाजता त्यांची प्राणज्योत…

मारेगाव तालुक्यात आज 80 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 9 मे रोजी आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार तालुक्यातील 54 रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे. तर आज पुन्हा 80 पॉझिटिव्ह रुग्ण तालुक्यात आढळले आहे. तर आज एका 60 वर्षीय पुरुषाचा यवतमाळ येथे…

पहिल्याच दिवशी 100 पेक्षा अधिकांवर कारवाईचा बडगा

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता रविवार 9 मे पासून आणखी कडक निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र अनेक जण दुचाकीवर शहरात विनाकारण फिरत लॉकडाउनच्या नियमांना हरताळ फासत आहे. अश्याच लोकांविरुद्द आह…

आनंदाची बातमी…. एकाच दिवशी 183 रुग्णांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवशी तालुक्याने एक नवीन रेकॉर्ड केला. मात्र हा रेकॉर्ड नेहमीसारखा वाईट नाही तर दिलासादायक देणारा आहे. आज रविवारी दिनांक 9 मे रोजी तालुक्यात तब्बल 183 रुग्णांनी कोरोनावर मात दिली. याशिवाय आज कोरोना रुग्णापेक्षा…

गरजूंना मिळेल ऑक्सिजन, विद्यार्थांचे अर्धे शुल्क माफ

जब्बार चीनी , वणी : येथील लायन्स क्लब ऑफ वणी लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजअंतर्गत स्वतःच्या घरी ऑक्सिजनची गरज असणाया रुग्णांना अत्यल्प भाडेतत्त्वावर रुग्णसेवा म्हणून ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीनची रुग्णसेवा सुरू करण्यात आली…

सावधान…आता विनाकारण फिरणाऱ्याची गय नाही

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आज 9 मे पासून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. आता विनाकारण फिरणाऱ्याची गय केली जाणार नाही. जो कोणी विनाकारण फिरताना आढळल्यास त्याची जाग्यावरच कोरोना तपासणी करून त्यांची थेट कोविड…

ग्रामपंचायत ढाकोरीतर्फे RTPCR टेस्ट कॅम्प

विवेक पिदुरकर, शिरपूर: कोलगाव आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या ढाकोरी येथे सरपंच अजय कवरासे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थाची आरोग्याची गरज लक्षात घेता आर. टी. पी. सी. आर. कॅम्प घेतला. याचा लाभ ग्रामस्थांनी घेतला. यावेळी 176 लोकांनी…

पाटण येथील कोविड सेंटरला आमदार बोदकुरवार यांची भेट

सुशील ओझा, झरी: तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण झरी येथील नगरपंचायतीमध्ये व पाटण येथील नवीन रुग्णालयात भरती आहेत. या रुग्णांकडे व्यवस्थित लक्ष आहे की नाही तसेच त्याची सुविधा…

सरपंच व सामाजिक कार्यकर्त्यांची कोरोना रुग्णसेवा

सुशील ओझा, झरी: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. अनेक रुग्णांना रुग्णालयात उपचारकरिता ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागत आहे. गरीब रुग्णांना मदत देण्याऐवजी अनेक लोकप्रतिनिधी व गावपुढारी घरात बसले आहे. अडेगाव येथील कोरोना…