अबब…! कपड्याच्या दुकानात भरली होती ग्राहकांची जत्रा

जब्बार चीनी, वणी: आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान शहरातील शिवाजी चौक, मार्केट रोड येथील माहेर कापड केंद्र येथे प्रशासनाने धाड टाकली. यावेळी तिथे ग्राहकांची जत्रा आढळून आली. या प्रकरणी दुकानदारावर 50 हजारांचा दंड आकारण्यात आला तर 20  ग्राहकांवर…

आजपासून मारेगाव येथे 18 ते 45 वयोगटासाठी लसीकरण सुरू

नागेश रायपुरे, मारेगाव: आज पासून तालुक्यातील 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना कोविडची लस देण्यास सुरुवात झाली. ग्रामीण रुग्णालयात हे लसीकरण सुरू कऱण्यात आले आहे. 45+ व्यक्तींना लसीकरण सुरू होते. मात्र 18+ व्यक्तींना तातडीने लसीकरण सुरू करावे…

ज्येष्ठ पत्रकार अण्णाजी कचाटे यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील जेष्ठ पत्रकार तथा सेवा निवृत्त शिक्षक अण्णाजी पंढरीनाथ कचाटे (73) यांचे आज 11 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. सकाळी 7.30 वाजता मेघे सावंगी (वर्धा) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 10 ते 12…

वणीत वाईन शॉप चालकांकडून ग्राहकांची आर्थिक लूट

विवेक तोटेवार, वणी: रविवार 9 मे पासून कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर करण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी आहे. तर वाईन शॉप व बार यांना…

कोरोना रुग्णासंख्येच्या स्फोटनंतर आज मारेगाव तालुक्याला दिलासा

नागेश रायपुरे, मारेगाव: गेल्या दोन तीन दिवसात अचानक रुग्णसंख्या वाढल्यानंतर आज 10 मे रोजी तालुक्यात अवघे 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने दिलासा मिळाला. तर 18 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात करीत घरी परतले आहे. दरम्यान मारेगाव, मजरा, सिंधी…

ठाणेदारांच्या नाकावर टिच्चून तालुक्यात अवैध दारूविक्री

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतरर्ग येणा-या भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे अवैध दारूविक्रीवर कारवाई करण्याचे आदेश असतानाही ठाणेदारांच्या नाकावर टिच्चून ही दारू…

गेल्या तीन दिवसात 418 रुग्णांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: सलग तिस-या दिवशी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या अधिक आली आहे. आज सोमवारी दिनांक 10 मे रोजी तालुक्यात तब्बल 131 रुग्णांनी कोरोनावर मात दिली. तर तालुक्यात कोरोनाचे 96 रुग्ण आढळलेत. यातील वणी…

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची शिरपूर पीएचसीला भेट

विवेक पिदूरकर, शिरपूर: आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरपूर येथे रविवारी भेट दिली. सोबतच पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे आणि जिल्हा आरोग्य समिती सदस्य बंडु चांदेकर यांची उपस्थिती होती. कोरोनाविषयी…

गॅस सिलेंडर स्फोटप्रकरणी बांगडे परिवाराला मिळाला न्याय

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रंगारीपुर येथील उल्हास कृष्णराव बांगडे यांच्या घरी दिनांक 24 फ्रेब्रुवारी 2020ला दुपारी गॅस सिलेंडर स्फोट झाला होता. त्यात घरघुती वापरातील वस्तू जळाल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर रवी सेल्स एजन्सीच्यावतीने…

व्यावसायिकाला दुकान उघडणे पडले महागात

नागेश रायपुरे,मारेगाव: शहरातील एका हार्डवेअर व्यावसायिकाने दुकानाचे अर्धे शटर उघडून दुकान चालू ठेवल्या प्रकरणी, दुकानदारास 50 हजार रुपयांच्या दंडासह दुकानाला सील ठोकल्याची धडक कारवाई मारेगाव प्रशासनाने केली आहे. व्यावसायिकाला दुकान उघडे…