कोरोनाचा आजही कहर, तालुक्यात 234 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: मंगळवारूी रेकॉर्डब्रेक 267 रुग्ण आढळून आल्यानंतर आज बुधवारी देखील कोरोनाचा कहर सुरुच आहे. आज तालुक्यात तब्बल 234 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 84 पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात 139 रुग्ण आढळून आले आहे.…

ग्राहकांवरून दोन चिकन व्यावसायिकांमध्ये जुंपली, एकमेकांवर सत्तूरने हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर येथे दोन चिकन व्यावसायिकांमध्ये ग्राहकांवरून वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही व्यावसायिकांनी एकमेकांवर कोंबडी कापायचा सत्तूर घेऊन चालून आले. यात एक जण जखमी झाला आहे. तर दुस-या व्यावसायिकालाही…

वणीत ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपचे निदर्शने

जितेंद्र कोठारी, वणी: विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला आहे. पश्चिम बंगाल भाजपच्या कार्यकर्त्यांना ठार मारण्यात येत आहे. या राजकिय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी…

सावंगीच्या सभामंडपाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे 

विवेक पिदूरकर, शिरपूर: सावंगी (नायगाव) येथे सभामंडप आणि तलाठी निवासाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, सदर बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे सदर बांधकामाची चौकशी करण्याची मागणी सरपंच शालू ठाकरे यांनी सार्वजनिक…

मराठा आरक्षणाबाबत अपेक्षीत निकालच लागला: डॉ. अशोक जिवतोडे

बहुगुणी डेस्क: बहुप्रतिक्षीत मराठा आरक्षणाचा निकाल देत आज (दि.5 मे) ला सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले. केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या मागील सरकारने गायकवाड समितीचा अहवाल मंजूर करुन घेतला व थातुरमातुर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला…

 मारेगाव तालुक्यात 28 रुग्णांनी केली कोरोनावर मात.

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 4 में रोजी तालुक्यात 28 रुणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे. तर आज पुन्हा 51 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. एकूण ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 309 वर पोहचली आहे. यात आज…

शिवसुत मेडिकलमध्ये चोरी

विवेक तोटेवार ,वणी: जत्रा रोडवर असलेल्या शिवसुत मेडिकल मध्ये सोमवार 3 मेच्या रात्री अज्ञात चोरट्याने 5000 रूपये चोरून नेल्याचे घटना घडली. मेडिकलच्या मालकाच्या लक्षात येताच त्यांनी वणी पोलिसात तक्रार दिली . सविस्तर वृत्त असे की, जत्रा…

कोरोना विस्फोट…. आज तालक्यात 267 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 4 मे रोजी तालुक्यात तब्ब्ल 267 रुग्ण आढळून आले. पहिल्या आणि दुस-या लाटेतील हे एकाच दिवशी आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 74 पॉझिटिव्ह आलेत तर ग्रामीण भागात 175 रुग्ण…

कोरोना निर्मुलन मोहीम हाताळण्यात सर्वच राजकीय नेते अपयशी

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोनाकाळात राजकीय नेत्यांकडून श्रेयाची लढाई देखील जोमात सुरू आहे. मात्र कोरोनाकाळातील पुरेशा आरोग्य सेवा नागरिकांना पुरवण्यात परिसरातील जवळपास सर्वच राजकीय नेते…

समाजसेवक गणेश सुंकुरवार यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: सुभाष चौक येथील रहिवाशी  समाजसेवक गणेश विठ्ठल सुंकुरवार (54) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नांदेड येथील एका खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान आज दुपारी 2 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वणी येथील सुप्रसिद्ध कंत्राटदार…