निर्गुडा नदीत मतीमंद युवतीचा मृतदेह आढळला

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मंदर गावालगत वाहणारी निर्गुडा नदीच्या पात्रात एका युवतीचा मृतदेह आढळला. गुरुवार 24 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता दरम्यान ही घटना उघडकीस आली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यावर मृतक युवती मंदर गावातील बबिता…

बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : शहरातील भोंगळे ले आऊट येथे बंद घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह 45 हजाराचा ऐवज लंपास केला. चोरी झाल्याची घटना बुधवार 23 ऑगस्ट रोजी दुपारी 4.30 वाजता उघडकीस आली. फिर्यादी अनिता चंद्रवदन कुमरे (52)…

आयुष्यमान खुराणा पुन्हा येतोय ‘पूजा’ होऊन… पाहा सुजाता थिएटरमध्ये ड्रीमगर्ल 2

बहुगुणी डेस्क, वणी: ड्रीमगर्लच्या अपार यशानंतर आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' शुक्रवारी दिनांक 25 ऑगस्टपासून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. पहिल्या भागात आयुष्यमान खुरानाने रोल केलेल्या 'पूजा'ने…

‘वणी बहुगुणी’च्या बातमीमुळे मिळाली चोरीला गेलेली दुचाकी

जितेंद्र कोठारी, वणी: एकदा दुचाकी चोरीला गेली की ती परत मिळणे जवळपास अशक्य असते. मात्र एका सुजान वाचकामुळे दुचाकी मालकाला त्याची चोरीला गेलेली दुचाकी अवघ्या दोन दिवसात परत मिळाली. शहरातील जैन ले आऊट येथे 21 ऑगस्टच्या रात्री मोपेड चोरीची…

भुरकी येथील गावठाण जागेवरचे अतिक्रमण हटविण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील भुरकी ग्राम पंचायत अंतर्गत विस्तारित गावठाणमधील महसूलच्या खाली पडलेल्या प्लॉटवर असलेले अतिक्रमt[ण काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत बुधवार 23 ऑगस्ट रोजी उप विभागीय अधिकारी वणी यांना निवेदन…

शहरात दुचाकी चोरीचे सत्र थांबता थांबेना !

जितेंद्र कोठारी, वणी : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच असून वाहन धारकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दुचाकी चोरट्यांच्या निशाण्यावर आता मोटरसायकलसह मोपेड गाड्या व वाहनाच्या बॅटरीवर असल्याचे दिसत आहे. शहरातील जैन ले आऊट येथे घराच्या बाहेर उभी…

कोळसा खाणीतून तांब्याची केबल चोरणाऱ्याला अटक

जितेंद्र कोठारी, वणी : वेकोलिच्या नायगाव कोळसा खाणीतून तांब्याची केबल चोरीची घटनेचा शिरपूर पोलिसांनी अवघ्या काही तासातच छडा लावला. पोलिसांनी हनुमान नगर येथून आरोपी अमोल हिरामण रामटेके (38) याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी गेलेली 25 फूट…

एलटी कॉलेजमध्ये पार पडले युवती मार्गदर्शन शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये मंगळवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी युवती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना व समाजशास्त्र विभागाच्या वतीने हे शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला प्रमुख…

धक्कादायक : पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर घडला खुनाचा थरार

जितेंद्र कोठारी, वणी : पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर तहसील कार्यालयाच्या मागे रविवारी रात्री खुनाचा थरार घडला. दारूच्या नशेत एका महिलेसह तिघांनी अनोळखी इसमाचा डोक्यावर, छातीवर व पोटावर वजनी वस्तूने प्रहार करून संपविले. सोमवारी…

इमारतीवरून पडून बांधकाम कामगार तरुणाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : घराचा बांधकाम करताना 11 के.वी. वीज तारांचा शॉक लागून बांधकाम मिस्त्री तरुणाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला. झरी तालुक्यातील मुकुटबन येथे मंगळवारी दुपारी 2.30 वाजता ही दुःखद घटना घडली. राजेश सुधाकर रासमवार (31) रा.…