सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनतर्फे अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी तर्फे शहरातील सर्व प्रशासकीय अधिका-यांना राखी बांधून ओवळणीत स्त्री रक्षणाची हमी मागण्यात आली. सध्या देशात महिल संरक्षणचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला अत्याचारासंबंधी कठोर शासन होत…

इनर व्हील क्लब ऑफ ब्लॅक डायमंडच्या अध्यक्षपदी इंदू सिंह तर सचिवपदी अनिता टोंगे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महिला सक्षमीकरण व महिला अत्याचाराविरोधात काम करणा-या इनरव्हील क्लब ऑफ ब्लॅक डायमंड वणीची कारकारिणी घोषीत करण्यात आली यात सर्वानुमते अध्यक्षपदी इंदू सिंह तर सचिवपदी अनिता टोंगे यांची निवड करण्यात आली. सोमवारी दिनांक 28…

सावधान… शहरातील दुचाकी चोरीचे सत्र थांबेना !

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात दुचाकी चोरीचे सत्र काही केल्या थांबता थांबेना. रविवारी रात्री शहरातील टागोर चौक येथून एक स्प्लेंडर प्लस ही दुचाकी चोरीला गेली आहे. या प्रकरणातील चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. सातत्याने होणा-या दुचाकी चोरीमुळे…

निवडा वेगळी वाट, इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी, मारेगाव येथे ऍडमिशन सुरु

बहुगुणी डेस्क, मारेगाव: मारेगाव येथील श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालीत इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी, मारेगाव येथे दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स (डी.फार्म) व डीग्री कोर्स (बी.फार्म) साठी ऍडमिशन प्रोसेस सध्या सुरू आहे. शासकीय…

आमदारांच्या आश्वासनानंतर तिस-या दिवशी उपोषणाची सांगता

मानोरा: राज्य सरकारने वाशीम जिल्ह्यात मंजूर केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मानोरा येथे द्यावे या मागणीसाठी सोमवारपासून साखळी उपोषण सुरू होते. आज बुधवारी उपोषणाच्या तिस-या दिवशी आमदार राजेंद्र पाटणी यांनी भेट देऊन याबाबत शासन दरबारी…

चोरीच्या उद्देशाने लपून बसलेल्या इसमाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी : स्वतचे अस्तित्व लपवून चोरी सारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या इसमाला शिरपूर पोलिसांनी अटक केली. विजय श्रावणलाल साहू (30), रा. अमराई वार्ड घूग्गुस, जि. चंद्रपूर असा आरोपीचा नाव आहे. सोमवार 28 ऑगस्ट रोजी…

घरफोडी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : दुचाकी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना वणी पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातून अटक केली आहे. गणेश प्रल्हाद आडे (32) रा. हनुमान नगर, भद्रावती तसेच सचिन उर्फ बादशा संतोष नगराळे (26) रा. सोमनाथ वार्ड, राजुरा जि.…

विदर्भस्तरीय ‘आझादी की दौड’ला अभूतपूर्व प्रतिसाद, ‘हे’ आहेत विजेते….

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिक्षण प्रसारक मंडळ, वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित वणी लायन्स इंग्लिश मिडियम हायस्कूल, ज्युनिअर अँड सिनियर कॉलेज, यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा…

सुरू होतये वणीतील सर्वात मोठी मोबाईल गॅलरी (शोरूम)

बहुगुणी डेस्क, वणी: आपल्या शहरातील सर्वात मोठी मोबाईल गॅलरी न्यू मणिधारी मोबाईल गॅलरी, खाती चौक वणीचे रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर बुधवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी स. 10 वाजता उद्घाटन होत आहे. या शोरूममध्ये ग्राहकांना सर्व रेंजचे मोबाईल, मोबाईल…

अबब… 14 लाख रुपयांचा दारुसाठा वणी पोलिसानी केला नष्ट

जितेंद्र कोठारी, वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही वर्षांमध्ये लाखो रुपयांची देशी व विदेशी अशी अवैध दारू कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली होती. पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन रितसर पंचनामा करून सदरचा…