भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रविवारी वणीत

जितेंद्र कोठारी, वणी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा रविवार 20 ऑगस्ट रोजी वणी येथे आगमन होत आहे. लोकसभा निवडणुक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या लोकसभा प्रवास योजने अंतर्गत राज्यव्यापी लोकसभा…

शालिनी गंगशेट्टीवार सार्वजनिक महिला समाजाच्या अध्यक्षपदी

जितेंद्र कोठारी, वणी: सार्वजनिक महिला समाजाची २०२३ - २०२४ साठीचा कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात सर्वानुमते शालिनी चं. गंगशेट्टीवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष भावना गंगमवार, सचिव स्वप्ना पावडे, सहसचिव - माधुरी…

दुचाकी चोरट्याला वणी पोलिसांनी पुण्यातून केली अटक

जितेंद्र कोठारी, वणी : एप्रिल 2023 मध्ये येथील गांधी चौकातून मोटसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला वणी पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. गजानन जाधव उर्फ गजानन मधुकर चव्हाण रा. मोहुर्ली, ता. वणी असा आरोपीचा नाव आहे. पोलिसांनी आरोपीला वणी…

बॅटरी चोरट्यांना 12 तासात अटक, शिरपूर पोलिसांची कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी : रस्त्याच्या बाजूला चिखलात फसलेल्या कोळसा भरलेल्या ट्रकच्या बॅटरया लंपास करणाऱ्या चोरट्यांना शिरपूर पोलिसांनी अवघ्या 12 तासात अटक केले. चोरट्यांकडून चोरी केलेली दोन्ही बॅटरी जप्त करण्यात आली आहे. संदीप मंगेश भोयर (30)…

रोटरी क्लब तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड वणीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले. मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी टिळक चौक येथे सुमारे 2500 विद्यार्थ्यांना स्केचपेन व बलून वाटण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष…

भरधाव ट्रकची दोघांना धडक, एक जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: शौचास गेलेल्या दोघांना एका भरधाव ट्रकने जबर धडक दिली. यात एक जागीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला. बुधवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास वणी-निळापूर मार्गावर हा अपघात झाला. विनोद वालुजी काळे (56) असे मृताचे नाव असून जखमीचे…

वाद सोडवायला गेलेल्या शिक्षकाला बेदम मारहाण

विवेक तोटेवार, वणी: वणीतील सेवानगर परिसरात 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास 5 लोकांनी एका शिक्षकाला बेदम मारहाण केली. गणेशपूर चौफुली जवळ ही घटना घडली. या मारहाणीत शिक्षक जबर जखमी झाले आहे. विलास महादेव टोंगे (36) रा. वासेकर ले आऊट…

दुचाकीच्या डिक्कीतून बँकेच्या पासबुक व रोख रकम लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : डेली कलेक्शनचा काम करणाऱ्या बँक प्रतिनिधिची मोपेड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. काही वेळाने चोरलेली मोपेड गणेशपूर येथील पुलिया जवळ आढळली. मात्र मोपेडच्या डिक्कीतून चोरट्यांनी बँकेच्या पासबुक व रोख रक्कम लंपास केली.…

बुक बँक शुभारंभ व वृक्षारोपण करून स्माईल फाऊंडेशन संस्थेचा 3 रा वर्धापन दिवस साजरा

जितेंद्र कोठारी, वणी : शहरात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरण उपक्रमात अग्रणी असलेले स्माईल फाऊंडेशनचा 3 रा वर्धापन दिवस बुक बँकचे शुभारंभ व वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. बुक बँक सुरू करण्यासाठी वणीतील प्रसिद्ध उद्योजक किरण…

लायन्स स्कूल व महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जितेंद्र कोठारी, वणी : येथील लायन्स इं. मिडी. स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात 76 वा स्वातंत्र्यदिन मोठया उत्साहात संपन्न झाला. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लायन संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे…