बहुगुणी डेस्क: बहुजन समाज पार्टी वणी विधानसभा क्षेत्रातर्फे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाने घोषीत केलेल्या 9 ऑगस्ट या दिवशी वणी शहरातील अनिस हॉल येथे हा दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव…
गिरीश कुबडे, वणी: वणी शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वाहतूक नियमांचे उलंघन होत असल्याचे चित्र संपूर्ण वणी शहरात निर्माण झाले आहे. तसेच शहरात विविध चौकात मोकाट जनावराचा सुळसुळाट निर्माण झाला आहे.…
विवेक तोटेवार, वणी: 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त वणीत सामाजिक संघटनेद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी मित्र पुरस्कार प्राप्त व दिडशेच्यावर आदिवासी गाव दत्तक घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे…
विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील साखरा (कोलगाव) येथील तंटामुक्त समीर अध्यक्ष तथा शिवसेना कार्यकर्ते प्रभाकर आनंदराव बोबडे यांचे दि.९ गुरुवारला दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार…
विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील झोला येथील सिताराम पा. सूर यांचे (दि.)८ बुधवारला रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ९१ वर्षांचे होते.
त्यांच्यावर गुरुवारला सकाळी वर्धा नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या…
विलास ताजने, मेंढोली: वणी येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात शालेय सत्र २०१८-१९ च्या पावसाळी क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबतची सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रविंद्र जोगी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक रामदास…
विलास ताजने, मेंढोली: शिंदोला येथील एका ट्रान्सफॉर्मर मधील ऑईल दोन महिन्यांपूर्वी चोरीला गेले. त्यामुळे सदर शिवारातील वीज पुरवठा ठप्प झालेला आहे. वीज पुरवठा सुरळीत चालू न झाल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.
वणी तालुक्यातील शिंदोला…
विवेक तोटेवार, वणी: बुधवारी दुपारी 2.30 वाजता कुंभारखनी खाणीतून वेकोलिचे भंगार चोरून आणणारे तीन ट्रक जप्त करण्यात आले होते. बुधवारी रात्री या चोरीमध्ये सामिल असणा-या सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. या सहाही आरोपींना न्यायालयाने एका दिवसाची…
बंटी तामगाडगे, वणी: मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनाचं औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. वणीमध्ये विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ) येथे छत्रपती…