साखरा (कोलगाव) गावातील समस्या दुर्लक्षित

विलास ताजने, मेंढोली: पैनगंगा नदी किनाऱ्यावर वसलेल्या साखरा(कोलगाव) गावात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्याकडे ग्रामपंचायत पदाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. म्हणून दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या समस्या…

झरी तालुक्यात खंडणी बहाद्दरांच्या संख्येत वाढ

सुशील ओझा, झरी: निवेदन, अर्ज हे सर्वसामान्यांच्या हक्क व न्यायासाठी एक हत्यार आहे. भ्रष्टाचारावर आळा घालण्या करीता माहितीचा अधिकार लागू केला. परंतु या हत्याराचा वेगळाच उपयोग होताना झरी तालुक्यात दिसत आहे. काही तोतया समाजसेवक, नेते यांनी…

पैनगंगा नदीकाठावरील गावांना पुराचा धोका

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील नाले व पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी व नाल्याच्या पात्राने धोक्याची पातळी गाठल्याने नदी काठावरील गावांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे…

आदर्श हायस्कूल शिंदोला येथे स्वातंत्र्य दिन साजरा

सुरेन्द्र इखारे, वणी: आदर्श हायस्कूल शिंदोला येथे 72 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण मुख्याध्यापक जयंत साठे यांचे हस्ते पार पडले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पं स. सदस्य संजय निखाडे उपसरपंच किनाके शकुंतला गिरी ग्रामपंचायत…

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पाटलांची बैठक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये पोळा, ईद, गणपती व दुर्गोस्तव निमित्त पोलीस पाटलांची बैठक झाली. येणाऱ्या सण उत्सवोदरम्यान कायदा सुव्यस्थेचा प्रश्न उदभवणार नाही या बाबत काळजी घेणे. तसेच शेतमजूर फवारणी करताना कोणत्या…

अडेगाव येथील अवैध दारू अड्ड्यावर धाड

सुशील ओझा, झरी: आमदार दत्तक ग्राम अडेगाव येथे अवैध दारू विक्रीसह जुगार तेजीत सुरू आहे. पोलिसांनी येथील दारू अड्ड्यावर धाड टाकून पाच हजारांची दारू जप्त केली. अडेगाव येथील अवैध दारू विक्री पोलिसांनी बंद केली होती. परंतु दारू विक्रेते…

कापसावर मिलिबगचा प्रादुर्भाव

विलास ताजने, मेंढोली:  श्रावण महिन्याच्या सुरुवातीला पडलेला  पाऊस खरीप पिकांना जीवदान देणारा ठरला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित झाले होते. मात्र पावसानंतर कापसाच्या पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे कीड नियंत्रणावर…

कर्मकांडांना फाटा देत गृहप्रवेशाला संत तुकारामांच्या अभंगांचे वाचन

बहुगुणी डेस्क उमरेडः एरवी गृहप्रवेश म्हटला की अवाढव्य कर्मकांड करण्याची प्रथाच झाली आहे. मात्र एकही कर्मकांड न करता वैचारिक सोहळ्याने येथील हरिदास व मनीषा पांगूळ यांनी गृहप्रवेश केला. यानिमित्ताने कवी व निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी…

इनोव्हाने उडवले दोघांना, एकाचा मृत्यू तर एक गंभीर

विवेक तोटेवार, वणी: वणीत बसस्थानकाजवआज दुपारी अपघात झाल्याची घटना घडली. ज्यामध्ये 68 वर्षीय वृद्धांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक इसम जखमी झाला आहेे. गुरुवारी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास सूरज जांभुळकर राहणार राजूर हा तरुण पॅशन प्रो (एम एच…

वसंतोत्सवातील व्हॅलेंटाईन…

डॉ. बबन नाखले: कृषी, सहकार आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख यांची परंपरा समर्थपणे पुढे नेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे वसंतराव धोत्रे! श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद त्यांना लाभले आणि या तिन्ही…