स्वातंत्र्य दिनानिमित्त वणीत गीतगायन स्पर्धा

बहुगुणी डेस्क: वणीकरांच्या कलागुणांना वाव मिळावा उद्देशाने संस्कार भारती समिती शाखा वणीच्या वतीने "स्वातंत्र्य दिना" निमित्त दिनांक 17 ऑगस्टला देशभक्ती व भक्तीगीत गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या निमित्त रविवारी 12 ऑगस्टला…

झरी ते शिबला मार्गावर जीवघेणी अवैध प्रवासी वाहतूक सुरू

सुशील ओझा, झरी: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध वाहतुकीमुळे अनेकांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाला आहे. झरी ते कोडपखिंडी, माथार्जून मार्ग शिबलापर्यंत खाजगी गाडी, ट्रॅक्स, कमांडर व इतर गाड्यांनी जीवघेणा प्रवास सुरु आहे.  प्रत्येक गाडी मध्ये २०…

रातोरात गायब झाल्यात सौरऊर्जेच्या तीन बॅटऱ्या

सुशील ओझा, झरी:- तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या मुकुटबन ग्रामपंचायतीने गावातील अंधार दूर करण्याकरिता विशेष लक्ष देऊन २४ हजार रुपयाचा एक लाईट असे सौरऊर्जाचे लाईट्स संपूर्ण गावतील मुख्य ठिकाणी लावले. परंतु गावात…

परमडोहच्या सरपंच पदावरून पायउतार

विलास ताजने, मेंढोली: शिंदोला लगतच्या परमडोह येथील सरपंचाना एकाच वेळी दोन पदाचा आर्थिक लाभ घेणे भोवले आणि सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले. वणी तालुक्यातील परमडोह येथील ग्रामपंचायत निवडणूक २५ जुलै २०१५ ला पार पडली. अविरोध पार पडलेल्या या…

वेकोलिने पकडले भंगार चोरून नेणारे ट्रक

विवेक तोटेवार, वणी: तलवारीच्या धाकावर भंगार चोरण्याचा थरारक प्रकार कुंभारखनी खाणीत मंगळवारी रात्री घडला. या प्रकरणात आज वणीत वेकोलिच्या सुरक्षा रक्षकांनी दोन भंगार भरलेले ट्रक पकडले. मात्र यात वाहन चालक पळून जाण्यात यशस्वी झाले. या…

आदर्श महाविद्यालयात ‘जगू कविता: बघू कविता’ शनिवारी

बहुगुणी डेस्क, उमरेडः विदर्भातील ख्यातनाम कवी, गीतकार व निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांचा ‘जगू कविता: बघू कविता’ हा कार्यक्रम नूतन आदर्श महाविद्यालयात आयोजित केला आहे. शनिवार 11 ऑगस्टला महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता ठाकरे या…

सामाजिक बांधिलकीतून एकता निराधार संघाचा रोजगार मेळावा           

बहुगुणी डेस्क, वणी: जिह्यातील हजारो तरुण-तरुणीने चांगले शिक्षण घेतले आहे. त्यांच्यासाठी रोजगार उपलब्धी व्हावी या करिता एकता निराधार संघाने वसंत जिनिंग हॉल वणी येथे रोजगार मेळावा आयोजित केला होता.  मेळाव्याचे उद्घाटन प्रतीक सोनावणे यांच्या…

नेट, सेट व अन्य संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी “काव्य – नाट्य प्रश्नावली” पुस्तक

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रत्येक विषयात शेवटी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे .संस्कृत विषयाच्या अभ्यासक्रम मंडळाने या वस्तुनिष्ठ प्रश्नावली करिता पुढे जाऊन…

बाजारात महिलेचा विनयभंग करून आरोपी फरार

विवेक तोटेवार, वणी : वणी शहरात सोमवारी  सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. झालेल्या घटनेची तक्रार पीडितेने वणी पोलिसात फिली आहे. तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी पीडित…

झरी परिसरात शिक्षक भरतीची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यात शिक्षकांच्या मागणीसाठी दररोज शिक्षण विभागात पालकांचा राडा होत आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्गांसाठी एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांनी रिक्त शिक्षकांच्या जागा…