वणी पब्लिक कॉलेजचे ऑनलाइन वर्ग सुरू

 वणी बहुगुणी डेस्क: कोरोना माहामारीमुळे देशभरात लॉगडाऊन सुरू आहे. शाळा कॉलेज बंद असल्याने त्याची झळ विद्यार्थ्यांनाही बसत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या करिता वणी पब्लिक स्कूल जूनियर कॉलेज तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांचे…

जैन सोशल आर्गनाईजेशन 600 धान्याच्या किटचे वाटप

जब्बार चीनी, वणी: अनाथ, गरजू आणि असाहाय्य लोकांची सेवा करणे हिच खरी मानवता म्हटली जाते. मानव सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे हे ब्रीदवाक्य घेऊन जैन सोशल आर्गनाईजेशन वणी शाखे कडून गरजूंना धान्य वाटप करण्याचा उपक्रम उत्साहाने सुरू आहे.…

वणीतील ‘या’ बारच्या मालकाला अवैध दारू विक्री प्रकरणी अटक

विवेक तोटेवार, वणी: पोलिसांना शहरात एक व्यक्ती अवैधरित्या दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांना रंगेहाथ पकडताना तो पळून गेला. मात्र त्याला दारू कुठून मिळाली याचा तपास केला असता. दारू विक्रीतील अख्खी एक साखळी समोर आली. पोलिसांनी या…

‘फिल्डिंग’नंतरही नगरसेवक पक्षातून निलंबित

जब्बार चीनी, वणी: वणीत गेल्या काही काळापासून 'पाटी विथ डिफरन्स'चा दावा करणा-या पक्षातील सदस्य व लोकप्रतिनिधी विविध प्रकरणात अडकताना दिसत असून नुकतंच भाजपचे नगरसेवक प्रशांत निमकर यांना दारू तस्करीच्या आरोपावरून पक्षातून निलंबित करण्यात आले…

मुकुटबन व पाटण पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक

सुशील ओझा, झरी: मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान 25 एप्रिल पासून सुरू झाला आहे. त्या अनुषंगाने मुकूटबन व पाटण पोलीस स्टेशन मध्ये 24 एप्रिलला शांतता कमिटीची बैठक तहसीलदार जोशी, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर मुकूटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने व…

मोहदा येथे गरजूंना 500 रॅशन किटचे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउनमुळे गावातच अडकलेले परप्रांतीय कामगार, ट्रकचालक, मजूर व गावातील गोरगरीब कुटुंबाना उपासमारीची वेळ येऊ नये, या करिता मोहदा, ता. वणी, जि. यवतमाळ येथे पाचशे रेशनकिटचे वाटप गुरुवारी दि. 23 एप्रिल रोजी करण्यात आले.…

मेंढोली येथे विजेच्या धक्क्याने बैल ठार

तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर लगतच्या मेंढोली येथे विजेचा धक्का लागून बैल ठार झाला. सदर घटना दि. 25 शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास शेतात घडली. यात शेतकऱ्याचे 60 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहेत. वणी तालुक्यातील मेंढोली येथील शेतकरी…

शिबला येथील रेशन दुकानदाराचे मनमानी कारभार

सुशील ओझा, झरी: शिबला येथील एका रेशन दुकानदारांचा मनमानी कारभार करीत असल्याचा अनेक तक्रारी रेशन कार्डधारक करीत आहे. याबाबत एकाने 4 महिन्यापासून रेशन देत नसल्याची तक्रार एसडीएम कडे केली असून सदर रेशन दुकांदारावर कार्यवाही करावी अशी मागणी…

केवळ दोन दिवसांसाठी गेले आणि 24 दिवस थांबले

जब्बार चीनी, वणी: निजामुद्दीन परिसरात फिरत असलेल्या वणीतील चौघांना (3+1) मोबाईल लोकेशन ट्रेस करून 1 एप्रील रोजी यवतमाळ येथे आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले होते. केवळ दोन दिवसांचे काम आहे इतक्या माहितीवर गेलेले त्या तिघांना तब्बल 24 दिवसानंतर…