किराणा दुकानदारांकडून जादा दराने किराणा सामानाची विक्री

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील किराणा दुकानदार जादा दराने विक्री करीत असल्याच्या तक्रारी सर्वसामान्य जनता करीत आहेत. शासनाने जनतेला त्रास होऊ नये याकरिता लॉकडाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तूचे दुकाने उघडे ठेवण्याचे आदेश दिले. किराणा दुकान औषधी दुकान…

‘सिजेरिअन’ प्रसूतीचा तगादा, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल

जब्बार चीनी, वणी: नेहमीच वादाचा भोवऱ्यात अडकलेल्या वणी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती मातांची तपासणी न करताच त्यांना खाजगी व चंद्रपूर येथे रेफर करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या दोन…

गाव सिल करण्यावरून हाणामारी, एक जखमी

सुशील ओझा, झरी: कोरोनामुळे गाव सिल करण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोन गटात झालेल्या या हाणामारीत एक युवक जखमी झाला आहे. ही घटना पाचपोहर येथील आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा भीतीमुळे तसेच…

वणीत गोवंश मांस विक्री करणाऱ्या सात जणांना अटक

विवेक तोटेवार, वणी: 28 एप्रिल मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी तीन ठिकाणी धाड टाकून गोवंश कापून त्याचे मांस विक्री करणाऱ्या सात जणांना अटक केली आहे. मोमिनपुरा व रजानगर या परिसरात धाड टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. या सर्व…

बियरबार व देशी दारू दुकानाची तपासणी होणार का?

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनमुळे तालुक्यातील सर्वच बियरबार व देशी दारू दुकानाला सील लावण्यात आले आहे. सिल लावण्यापूर्वी  अबकारी विभागाला शिल्लक असलेल्या दारू साठा व विक्रीची माहिती घेऊन सिल लावावे लागते. मात्र यात काही दुकानदारांनी चलाखी करून…

एलटी कॉलेजचा ऑनलाईन पद्धतीने अभ्यास सराव

वणी बहुगुणी डेस्क: वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र  विभागातर्फे  बी.एस्सी. प्रथम व अंतीम वर्षांची ऑनलाईन सराव परीक्षा सुरू केली आहे. यात आतापर्यंत महाविद्यालयातील सुमारे 100 व इतर महाविद्यालयातील सुमारे 200 विद्यार्थी…

कमलापूर येथील गरुजूंना अन्नधान्य वाटप

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आले. लोकडाऊन मुळे गोरगरीब जनतेच्या हातातील कामे गेले रोजमजुरी बंद झाली ज्यामुळे तालुक्यातील आदिवासी गरीब लोकांच्या उदनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. उपासमारीची…

ग्रामपंचायत शिबला तर्फे दिव्यांग व्यक्तींना धनादेश वाटप

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावरील तसेच घनदाट जंगलाने व्यापलेल्या सर्कल मधील शिबला ग्रामपंचायतने स्वतः पुढाकार घेऊन गावातील 9 दिव्याग व्यक्तींना 14 वित्त आयोगातील निधीतून निधी वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत मधील टॅक्स व इतर…

जन्नत मॅरेज हॉलच्या संचालकातर्फे 1 लाख 11 हजारांची मदत

जब्बार चीनी, वणी: वणी येथील जन्नत मॅरेज हॉलचे संचालय मिनाज ग्यासुद्दीन शेख यांनी कोरोना व्हायरस आपत्ती प्रतिबंध उपाय योजनेकरिता मुख्यमंत्री सहायता निधीला 1 लाख 11 हजार रुपयांची मदत केली आहे. आज सोमवारी दिनांक 27 एप्रिल रोजी त्यांनी या…

कोरोनाबाधित शहरातून येणा-यांमुळे वणीत टेन्शन

जब्बार चीनी, वणी: प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महिनाभराच्या लॉकडाऊननंतरही कोरोनाला वणीत एंट्री मिळाली नाही. परंतु, कोरोनाबाधित जिल्ह्यातून ये-जा करणारे वणीकारांचे टेन्शन वाढवत आहे. त्यातच नागपूर, यवतमाळसारख्या शहरात कोरोनाचा वाढता…