विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनामुळे शाळा, कॉलेज यासह खासगी ट्युशनदेखील बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान होऊ नये यासाठी नागपूर येथील कंपनी THENWARE LABS सरसावली आहे. या कंपनीद्वारा शाळा आणि खासगी ट्युशनला…
जब्बार चीनी,वणी: इस्लाम धर्मातील रमजान हा पवित्र महिना आहे. या महिन्यात 'जकात' या प्रथेला फार महत्त्व आहे. या महिन्यात वर्षभरातील बचतीतील अडीच टक्के भाग हा गोरगरीब व गरजवंताना दिला जातो. सध्या कोरोनामुळे लोकांवर संकटं आली आहेत. रमजान…
सुशील ओझा, झरी: अवैध दारूविक्री केल्या प्रकरणी मुकुटबन येथील देशी दारूच्या दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी जिल्ह्यातील चार परवाने रद्द केलेत त्यात पुसद येथील 2, यवमताळ येथील 1, मुकुटबन येथील 1…
जयप्रकाश वनकर, बोटोनी: बोटोनी परिसरातील कक्ष क्रमांक (69) मधील आवळगाव खैरगाव जंगलात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अस्वलाचा मुक्त संचार सुरु असून, येथील काही ग्रामस्थांना अस्वलाचे दर्शन झाले आहे. या संदर्भात वन विभागाचे वन रक्षकयांच्या कडून…
विवेक तोटेवार, वणी: बुधवारी वणीतील सेवानगर परिसरात राहणाऱ्या एका इसमाने तर मंगळवार लालगुडा येथील एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. सलग दोन दिवसात दोन आत्महत्येच्या घटना घडल्याने शहर हादरले आहे. या दोन्ही वेगवेगळ्या आत्महत्येचे कारण…
ज्योतिबा पोटे, मारेगाव: यवतमाळ येथे बंदोबस्ता निमित्त कर्तव्यावर असलेले दोघे मंगळवारी सकाळी यवतमाळ वरून मारेगावला परत आले. मात्र परत आल्याची माहिती होताच खबरदारी म्हणून त्यांना थेट मारेगाव येथील विलगिकरण कक्षात पाठवण्यात आले.
जिल्हात…
सुशील ओझा, झरी: संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीने थैमान घातला आहे.त्यामुळे संपूर्ण भारतात लोकडाऊन घोषीत असल्याने गरीब, कामगार, शेतमजूर यांची परिस्थीती अतंत्य हालाकची व बिकट आहे. याचं पार्श्वभूमीवर आपल्या झरी तालुक्यातील आदिवासी दुर्बल अशा…
जब्बार चीनी, वणी: लॉक डाऊन च्या काळात सर्व उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे मजूर वर्गाची उपासमार होत आहे. रोजनदारी वर काम करणारे, ऑटो चालक, खाजगी वाहन चालवीणारे ड्रायवर, ग्रामीण भागातील कलाकार, घर काम करणारे, विधवा, परितक्त्या महिला, अंध,…