बैल पोळा व तान्हा पोळा निमित्त ऑनलाईन स्पर्धा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी सार्वजनिक रित्या बैल पोळ्याचा व तान्हा पोळ्याचा कार्यक्रम होणार नाही. त्यामुळे या वर्षी भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा सोशल मीडिया सेलतर्फे बैल पोळा व तान्हा पोळ्या निमित्त आभासी…