फक्त दोनशे वर्षांपूर्वी सुरू झाला तान्हा पोळा

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: यु़द्धाची तशी धामधूम नव्हती. जवळपास शांततेचाच काळ होता. सगळी प्रजा आपापल्या व्यवसाय, उद्योगात लागली होती. 1806च्या काळात रघुजी राजे भोसले द्वितीय हे काही आठवड्यांवर आलेल्या पोळ्याच्या तयारीत लागले होते.…

मृतकाच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत न दिल्याचा आरोप

विवेक तोटेवार, वणी: कायरजवळील नवरगाव येथील शेतशिवारात विजेच्या तारेच्या धक्क्याने विलास मोहूर्ले या सालगड्याचा मृत्यू झाला होता. वडिलांचा शेतात मृत्यू झाल्याने शेतमालकाने मदत करावी अशी मागणी मृतकाचा मुलगा ईश्वर मोहूर्ले याने केली आहे. घरची…

चोरट्यांनी चोरली कार…. पण डाव फसला

विवेक तोटेवार, वणी: अज्ञान चोरट्यांनी कार तर चोरली मात्र नेताना ती मध्येच पंक्चर झाल्याने चोरट्यांचा चोरीचा डाव फसला. वणी शहरातील विठ्ठलवाडी येथील ही घटना आहे. सोमवारी रात्री ही कार पोलिसांनी जप्त केली. शहरातील विठ्ठलवाडी येथे अमर विठ्ठल…

पोळ्याचा ‘बैलपोळा’ कशाला करता?

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ‘बैलपोळा’ हा शब्द अलीकडच्या काळात विदर्भातही सर्रास वापरला जातोय. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आणि पत्रकार असलेले श्रीवल्लभ सरमोकदम यांनी हा विचार धरून लावला. पोळा बैलांचाच असतो. तो इतर प्राण्यांचा असल्यास तसं कुणी…

कोरोना पसरवतोय पोलीस विभागात हातपाय…

जब्बार चीनी, वणी: कोरोनाने आता अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणा-या विभागात हातपाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. आज वणीत पोलीस विभागातील 1 व गृहरक्षक दलातील 1 असे दोन कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहे. यासह शास्त्रीनगर येथील रुग्णाच्या संपर्कात…

डोंगरगाव येथे गावठी हातभट्टीवर पोलिसांची धाड

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव पारधी बेड्यावरील गावठी हातभट्टी पोलिसांनी धाड टाकून कार्यवाही केली आहे. डोंगरगाव पारधी बेड्यावर हातभट्टीची दारू काढत असल्याची तक्रार स्थानिक महिलांनी पोलीस स्टेशनला केली होती.…

मांगुर्ला येथे घरात घुसून महिलेचा विनयभंग

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगुर्ला येथील इसमाने गावातीलच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांगुर्ला येथील पीडित महिला ही आपल्या एक मुलगा व मुलीसोबत राहते. पती नसल्याने सदर…

अनुसुचित जाती-जमातीच्या न्यायाकरीता बौद्ध महासभेचे निवेदन

सुशील ओझा, झरी: सध्या सरकारच्या धोरणांमुळे देशातील बौद्ध, अनुसूचित जाती व जमातीच्या हक्कांवर गदा येत असून यामुळे या मागास वर्गातील समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी व केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या धोरणांविरोधात दि. 15 ऑगस्ट रोजी बौद्ध…

अवैध दारू विक्री बंद करा, महिला धडकल्या ठाण्यावर

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील नरसाळा येथे राजरोसपणे अवैध दारू विक्री होत आहे. ही बाब मारेगाव पोलीस प्रशासनाला वेळोवेळी लक्षात आणून दिली. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत कोणतीही कार्यवाही करत नाही असा आरोप करत नरसाळा येथील महिला…

वसंत फुलवणारे नायक

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: जांबुवंतराव धोटे येरवड्याच्या जेलमधे बंद होते. जेल मधून त्यांना पॅरोलवर सुटी मिळाली. एक गाडी आली. त्या गाडीत त्यांना बसवण्यात आलं. त्यांची आई नागपूरला भरती असल्याचं सांगण्यात आलं. ती गाडी अत्यंत वेगानं मुंबई…