दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन अवैध दारू विक्रेत्यांना अटक

विवेक तोटेवार, वणी: स्वातंत्रदिनी 15 ऑगस्टला शनिवारी दुपारी 4 वाजतादरम्यान मध्यवर्ती बँकेसमोर व दामले फैल परिसरात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून एकूण 2760 रुपयांची देशी…

नवलेखकांना मिळालेत कथालेखनाचे ऑनलाईन धडे

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: श्री शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन, मुक्ताईनगर आणि AVG Films & Production द्वारे आयोजित फेसबुक लाईव्ह पेजवरील कार्यक्रमात नागपूरच्या साहित्यिक व कथालेखिका वर्षा किडे कुळकर्णी यांनी "कथा लेखनाचे तंत्र व मंत्र" या…

कोवीडयोद्धा पोलिस बांधवांचा सत्कार

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: कोवीडयोद्धा पोलिसबांधवांचा जय जवान जय किसान संघटनेतर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना संसर्गाच्या काळात जीव धोक्यात घालून आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करून आपले सामाजिक दायित्व जपणाऱ्या पोलिस…

स्वातंत्र्यदिनी सरपटवार परिवाराची झेंडावंदनाची हॅट्रिक

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः दुधात साखर पडावी असा मधुरयोग सरपटवार परिवारासोबत शनिवारी स्वातंत्र्यदिनाला आला. या परिवारातील माधवराव, भारती आणि शैलेश सरपटवार यांच्या हस्ते तीन वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदन झाले. त्यामुळे झेंडावंदनाची सरपटवार…

वनोजादेवी ते हीवरा (म) रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांची प्रचंड गैरसोय

गणेश रांगणकर, नांदेपेरा: वनोजा देवी ते हीवरा (म ) जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर ही अतिशय दयनीय असते. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्यांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा रस्ता…

आज रजा नगरमध्ये 1 रुग्ण पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज वणीत कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. सदर रुग्ण महिला असून रजा नगर येथील रहिवाशी आहे. रॅपिड ऍन्टिजन टेस्टमध्ये ही महिला पॉजिटिव्ह आढळून आली आहे. रजा नगरमध्ये आधी आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील ही रुग्ण आहे. आज वाढलेल्या…

विपरित परिस्थितीतही कनिष्काने मिळवले सुयश

गणेश रांगणकर, गणेशपूरः येथील एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थीनी कनिष्का संजय जीवने हिने दहावीच्या परीक्षेत सुयश मिळवलं. तिच्या या यशासाठी अर्जनवीस संघटनेने तिला ऑक्सफोर्ड डिक्शनरी देऊन सत्कार केला. अत्यंत विपरित परिस्थितीमध्ये कनिष्काने…

कुरणखेडच्या युवकांनी फुलवले गावाचे स्वप्न

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील कुरणखेड हे छोटंसं गाव. इथल्या युवकांनी याला ‘ड्रीम व्हिलेज’ करण्याचा संकल्प केला. त्यांनी स्वयंस्फूर्तीने लोकसहभागातून स्वच्छतेच्या अनुशंगाने भरीव प्रयत्न केलेत. गावासाठी…

ऑनलाईन देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा उत्साहात

विवेक तोटेवार, वणी: कायर येथील प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ऑनलाईन देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा झाली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम झाला. विद्यार्थ्यांनी गीतगायन स्पर्धा व देशभक्तीपर चित्रकला स्पर्धा यांत भाग घेतला. संस्थेच्या…