दारूला चढू शकते ‘कोरोनाची नशा’!

विलास ताजने, वणी: दारूच्या अवैध गुत्त्यांवरून कोरोना प्रसाराची भीती वाढत आहे. दारूलाच कोरोनाची नशा चढेल काय ही अशीही परिस्थिती निर्माण होत आहे. सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने आपत्ती व्यवस्थापन धोरणाअंतर्गत नियमावली तयार…

दुचाकी ठेवून मुलाला भेटायला गेले… चोरट्यांचा गाडीवर डल्ला…

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता बसस्थानक परिसरात उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. दुचाकी मालकाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मो. जलील मो. हबीब शेख…

मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते

नागेश रायपुरे, मारेगाव: मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. सुरेश भटांच्या या ओळींतील दाहकता मारेगाव तालुक्यात पुन्हा अनुभवायला आली. मंगळवार 29 सप्टेंबर रोजी नरसाळा येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही खळबळजनक घटना सकाळी 10…

वणी उपविभागात मोठ्या प्रमाणात गौण खनिजांची चोरी

जितेंद्र कोठारी, वणी: वणी उपविभागात बहुमूल्य गौण खनिजांची राजरोसपणे चोरी सुरू आहे. तस्कर रेती, मुरूम व दगडाचे अवैध उत्खनन करून विना परवाना वाहतूक करीत असल्याची माहिती आहे.  गौण खनिज उत्खनन व वाहतूक कायदा तसेच प्रदूषण व पर्यावरण नियमांना…

गणेशपूरच्या प्रवीण बोबडेचे अकस्मात निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: लगतच्या गणेशपूर येथील प्रवीण मधुकर बोबडे (43) यांचे दि. 28 सोमवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. अचानक सोमवारी पहाटे प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी…

मुकुटबन येथील जिनिग व प्रेसिंगच्या निविदा काढण्यात याव्यात

सुशील ओझा, झरी: कापूस हंगाम सन २०२०-२१ मधील कापूस खरेदीकरिता तालुक्यातील मुकुटबन येथील जिनिग व प्रेसिंगच्या निविदा काढाण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी तथा युवक कॉंग्रेसने तसे निवेदन केंद्रियमंत्र्यांना दिले. तालुक्यातील सर्वात मोठी…

शिंदोला येथील मीराबाई साळवे यांचे निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला येथील मीराबाई दत्तूजी साळवे (76) यांचे दि. 28 सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष बापूजी साळवे यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या पार्थिवावर शिंदोला येथे दुपारी अंत्यसंस्कार…

“विदर्भाचा मेवा, गेला कुणाला देवा’

जब्बार चीनी, वणी: "विदर्भाचा मेवा, गेला कुणाला देवा' जणू काही असंच म्हणत होते आंदोलनकर्ते. विदर्भावर होत असलेल्या आरोपांचा पाढा वाचत सोमवारी 28 सप्टेंबर 2020 ला नागपूर कराराचा निषेध झाला. तसेच होळीही झाली. विदर्भभर जिल्हा स्तरावर,तालुका…

आज तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले 2 व्यक्ती आरटी-पीसीआर टेस्टनुसार तर 5 व्यक्ती रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची…

‘तुझा नवरा आजारी असतो, तो काहीही कामाचा नाही…’

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात महिलेचा खुद्द सासऱ्यानेच विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी त्वरित गुन्हे दाखल करून आरोपीस अटक केली आली. तक्रारीनुसार, डोंगरगाव तेथील महिला खासगी काम…