अखेर पाटाळ्याच्या पुलावरून उडी घेणा-या तरुणाचा मृतदेह आढळला

विवेक तोटेवार, वणी: गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी उकणी येथील एका तरुणाने पाटाळा येथील पुलावरून उडी घेतली होती. त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. अखेर दोन आठवड्यानंतर गुरुवार 1 ऑक्टोबर रोजी त्याचा मृतदेह गोंडपिंपरी येथील सकलूर गावाच्या…

यवतमाळ येथील संपाचा फटका वणी तालुक्याला

जब्बार चीनी, वणी: यवतमाळ येथे सध्या डॉक्टरांचा आणि कर्मचा-यांचा संप सुरु आहे. जिल्हाधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत डॉक्टर आणि कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्याचा फटका वणीतील कोरोनाच्या कामाला बसला असून दिनांक 30…

रविवारी वणीत सकाळी रक्तदान शिबिर

विवेक पिदूरकर, शिरपूर: धनोजे कुणबी समाज विकास या सामाजिक संस्थेने रविवार दिनांक 04.10.20 रोजी रक्तदान शिबिर घेतले आहे. चिखलगाव परिसरातील साधनकरवाडी येथील धनोजे कुणबी समाज भवन येथे हे रक्तदान शिबिर होईल. हे शिबिर सकाळी 11 ते 4 या वेळेत होईल.…

भाऊराव पाटील मोहितकर यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: निवली येथील भाऊराव पाटील मोहितकर (75) यांचे रविवारी निधन झाले. कॅंसरसोबत लढताना 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9.45 वाजता निवली येथे त्यांची प्राणज्योत मालवली. वेकोलि वणी नार्थ आयटक चे अध्यक्ष सुनील मोहीतकर ह्यांचे ते वडील होते.…

वणीत ‘खाया लगाया’ची धूम, तरुणाई सट्टेबाजीच्या दलदलीत…

विवेक तोटेवार, वणी: आयपीएल येताच शहरात सट्टेबाजीला ऊत आला आहे. जवळपास एका दिवशी एका कोटीपेक्षा अधिक रुपयांची यात उलाढाल होते. यावरून याची व्याप्ती तर लक्षात येते शिवाय यात किती लोक गुंतले आहे याचाही यातून प्रत्यय येतो. अनेक प्रतिष्ठीत लोक…

एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांची बदली

जब्बार चीनी, वणी: वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांची बदली करण्यात आली आहे. बुधवारी रात्री गुह विभागाने याबाबत आदेश काढला आहे. वणीत आता कामठी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार हे रुजू होणार आहे. बुधवारी रात्री…

हाथरस सामुहिक अत्याचार प्रकरणाचा वणीत निषेध

जब्बार चीनी, वणी: उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या अमानवीय घटनेचे पडसाद आज वणीतही पाहायला मिळाले. अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करणा-या आरोपींवर तत्काळ कठोर कारवाई करून कर्त्यव्यात कसूर करणाऱ्या उ प्र पोलिसांवर ताबडतोब कारवाई…

दहेगावच्या शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

तालुका प्रतिनिधी, वणी: दहेगाव (घोन्सा) येथील एका शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. सदर घटना (दि.30) बुधवारी सायंकाळी घडली. देवराव पांडुरंग ठावरी (60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वणी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी देवराव ठावरी यांनी…

मुख्याध्यापक सुरेश घोडमारे यांचा सेवानिवृत्तीसाठी सत्कार

विलास ताजने, वणी: मार्डी येथील आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश नामदेव घोडमारे सेवानियत काळानुसार 30 सप्टेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यांचा सपत्निक सत्कार शाळेच्या वतीने बुधवारी दुपारी करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ, भेटवस्तू ,…

तेलंगणातून महाराष्ट्रात होणारी रेतीची वाहतूक बंद करा

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यातील एकही रेतीघाट हर्रास झाला नाही. त्यामुळे नदी, नाल्यांतील रेतीचोरीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. असाच प्रकार तालुक्यात सुरू असून यावर बंदी घालावी अशी मागणी प्रभारी…