सेवानगरातील कोरोना टेस्टवर नागरिकांचा आक्षेप

विवेक तोटेवार, वणी: स्थानिक सेवानगरात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मंगळवार 29 सप्टेंबर रोजी येथील समाजमंदिरात 176 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील 3 जण पॉजिटीव्ह निघालेत. काही व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं…

सिनेस्टाईल पाठलाग करून दारू तस्कराच्या आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एमआयडीसी परिसरातून आज बुधवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी एका दारु तस्करास सिनेस्टाईल पाठलाग करून अटक करण्यात आली. त्याच्याकडून 15 हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन…

व्यवसायाच्या नावावर, भाऊ उठलेत भावावर

विवेक तोटेवार, वणी: व्यावसायिक कारणावरून वणीत दोन भाऊ आपल्या भावावरच उठलेत. भावांनी मिळून आपल्या सख्या भावावर लोखंडी सळाखीने हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमीच्या पत्नीच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना…

मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये कोरोनाचा शिरकाव

नागेश रायपुरे, मारेगाव: आज बुधवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी कोरोनाने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये शिरकाव केला आहे. याशिवाय आज शहरात 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. आजच्या रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 65 झाली असून सध्या 11 ऍक्टिव्ह रुग्ण…

शिक्षकांच्या खांद्यावर आरोग्य सर्व्हेक्षणाची बंदूक !

तालुका प्रतिनिधी, वणी: 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत खासगी शिक्षकांना आरोग्य सर्व्हेक्षणाची कामे दिलीत. दरम्यान शिक्षकांना घरोघरी भेटी देऊन प्रत्येकाचे ऑक्सिजन व तापमान स्तर तपासणीचे कामे करावी लागत आहेत. यात अन्य…

आज कोरोनाचे 5 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 647

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले सर्व रुग्ण हे आरटी-पीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. यातील 4 रुग्ण चिखलगाव येथील तर 1 रुग्ण मजरा यागावातील आहे. आज…

दारू दुकानासमोर ग्रामपंचायतच्या कर्मचा-याला मारहाण

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चारगाव चौकी येथे तीन अज्ञात इसमानी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण केली. सदर घटना दि. 28 सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास दारुभट्टी परिसरात घडली. घटनेची तक्रार…

पत्रकार संरक्षण समितीच्या तालुकाध्यक्षपदी राकेश सवंत्सरे

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते राकेश चंद्रकांत सवंत्सरे यांची नॅशनल सोशालिस्ट पार्टी NSP (U) संलग्न माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य याच्या वणी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर येथे…

शहरातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन

जब्बार चीनी, वणी: शहरातील लोढा हॉस्पिटल येथे सुरू करण्यात आलेल्या डेडिकेडेट कोविड हॉस्पिटलचे मंगळवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी उद्घाटन झाले. उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या हस्ते या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील हे…

शहीद भगतसिंग यांचे विचार आजही प्रासंगिक: कॉ. दानव

विवेक पिदूरकर, शिरपूर: देशप्रेमाची मर्यादा केवळ अन्यधर्मीय समुदायांचा द्वेष यापुरती मर्यादित केली असताना भगतसिंगांचे या बाबतीतील विचार आजही प्रासंगिक आहेत. सर्व क्रांतिकारकांमध्ये भगतसिंग वेगळे ठरले, कारण भगतसिंगांना फक्त देशाला…