कीटकनाशक प्राशन करुन तरुणाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वेळाबाई (मोहदा) येथील एका तरुणाने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. सुमित गजानन पुनवटकर (वय 22 वर्ष) असे मृत युवकाचे नाव आहे. मृतक हा वेळाबाई येथील सोमेश्वर डवरे…

संजय देरकर यांच्या हातात आता ‘धनुष्यबाण’

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस, यवतमाळ जिल्हाध्यक्ष तसेच चारवेळा विधानसभा निवडणूक लढणारे संजय देरकर यांनी अखेर 4 जानेवारीला सर्व चर्चांना विराम देत शिवसेनेचे 'धनुष्यबाण' हाती घेतले. पालकमंत्री संजय राठोड,…

विविध समस्यांचे निराकरण व्हावे – विक्रांत चचडा

जब्बार चीनी, वणी: विविध समस्यांचे निराकरण व्हावे अशी मागणी जिल्हा युवासेना अधिकारी विक्रांत नंदकिशोर चचडा यांनी केली. त्यासाठी त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी स्मरणपत्र दिले. त्याच्या प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक…

मुलचंद महाराज तुगनायत यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: येथील प्रख्यात नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. नंदकिशोर तुगनायत व ह.भ.प. मुन्ना महाराज तुगनायत यांचे वडील मुलचंद महाराज तुगनायत यांचे वयाच्या 98 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाला. जैताई मातेचे परमभक्त मुलचंद महाराज यांची…

स्थानिक पत्रकारांच्यावतीने पत्रकारदिन साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: बुधवार 6 जानेवारीला स्थानिक पत्रकारांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून  पत्रकारदिन साजरा करण्यात आला. मराठी भाषेतील पाहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू करण्यात आले.…

भीक नको हक्क हवा, देत नसाल तर पाटी पाहा

जितेंद्र कोठारी, वणी: सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून वणी तालुक्यातील ओबीसी महिला समन्वय समितीने "2021च्या जनगणनेत ओबीसीचा कॉलम नाही', OBC (NT, VJNT, SBC)चा जनगणनेत सहभाग नाही' अशा आशयाच्या पाट्या आपल्या घरासमोर लावण्याचा आवाहन केले.…

बालिकादिनाला बालिकाच ठरल्यात अव्वल

सुशील ओझा,झरी : ३ जानेवारी रोज जि. प. उच्च प्राथमिक शाळा अहेरअली येथील क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्या स्पर्धेत तिन्ही मुलींनीच बाजी मारली हे विशेष. बालिकादिनाचे औचित्य साधून ही…

आरसीसीपीएल कंपनीतील सेक्युरीटी गार्ड व तरुणांची एकमेकास मारहाण

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे खाजगी सिमेंट फॅक्टरीचे काम सुरू आहे. याच कंपनीतील १५ सेक्युरेटी गार्डनी वाहनचालक असलेल्या मुलाला मारहाण केली त्यात चालक जखमी झाला.जखमी चालकाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. मुकुटबन येथील सिमेंट कंपनीत…