Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Author
WaniBahuguni Desk 8332 posts 0 comments
वणीत पावणे दोन लाखांचे बोगस कीटनाशके जप्त
जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्यांनी वणी येथील एका कृषी केंद्रात धाड टाकून तब्बल पावणे दोन लाखांची बनावट कीटकनाशकं जप्त केले. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून वणीतील कृषी केंद्र संचालकाला वणी पोलिसांनी अटक…
शाहबुद्दीन अजानी यांचा MDRT लाईफटाईम मेंबरशीपने सन्मान
जब्बार चीनी, वणी: भारतीय जीवन विमा निगम (LIC), वणी शाखेचे विमा अभिकर्ते शहाबुद्दीन अजानी यांना मिलियन डॉलर राउंड टेबल (MDRT) या आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशनतर्फे लाईफ टाईम मेंबरशीप प्रदान करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमरावती विभागात लाईफटाईम…
ग्रामीण पत्रकार संघ मारेगाव शाखेची कार्यकारणी गठीत
बहुगुणी डेस्क: स्व. पी.एल. शिरसाठ प्रणीत ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. स्थानिक विश्रामगृहात 4 जानेवारी रोजी पत्रकार संघटनेची बैठक घेण्यात आली. यावेळी तालुका…
अखेर वणी अडेगाव खातेरा बसफेरी सुरू
सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनपासून बंद असलेली वणी अडेगाव-खातेरा-वणी ही बसफेरी अखेर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांच्या पुढाकारात विद्यार्थ्यांनी बससेवा सुरू…
वणीतील बहुतांश एटीएममध्ये पैशाचा खडखडाट
जितेंद्र कोठारी, वणी: बँकेत गर्दी होऊ नये. लोकांना बँक बंद झाल्यानंतरही पैसे मिळावे यासाठी ठिकठिकाणी एटीएमची सुविधा देण्यात आली आहे. मात्र वणीत कोणत्याही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जा, त्यात पैसेच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.…
तेलंगणात कत्तलीसाठी घेऊन जाणारे 5 पिकअप वाहनं जप्त
जितेंद्र कोठारी, वणी: वरोरा येथून गोवंश भरुन कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणारे 5 पिकअप वाहन वणी पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 8 तस्कराच्या मुसक्या आवळण्यात…
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंगरे
जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी वणी तालुक्यातून निवडून आलेले काँग्रेसचे टिकाराम कोंगरे यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी मारेगाव तालुक्यातून निवडून आलेले संजय देरकर यांची निवड झाली आहे. याशिवाय…
निवडणुकीचा अत्यल्प दरात करा आपला किंवा आपल्या पॅनलचा प्रचार
वणी बहुगुणी डेस्क: परिसरातील नंबर 1 मीडिया असलेल्या 'वणी बहुगुणी' या न्यूज पोर्टलद्वारा ग्रामपंचायत निवडणूक जाहिरात ऑफर सुरू करण्यात आली आहे. यात निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना तसेच पॅनलला अत्यल्प दरात आपली जाहिरात करता येणार आहे.…
वणीत ओबीसींचा रेकॉर्डब्रेक मोर्चा, सुमारे 8 हजार लोक मोर्चात सहभागी
विवेक तोटेवार, वणी: रविवार दिनांक 3 जानेवारी रोजी ओबीसींची जातनिहाय जनगणना व ओबीसींच्या हक्कासाठी वणीत विराट मोर्चा निघाला. या मोर्चात सुमारे 7 ते 8 हजार लोक उपस्थित होते असा अंदाज बांधला जातोय. मोर्चात शेकडो संघटना सहभागी झाल्या होत्या. जर…