जनावर तस्करांवर मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात जनावरांची तस्करी करणा-यांवर कारवाई केली. आज शनिवारी पहाटे 4 वाजता घोगुलदरा-कुंभा मार्गावर ही कारवाई करण्यात आली. मात्र आरोपी घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी 10 गायी व कालवडांची…

सर्व दुकानदारांनी कोविडची लसी घ्यावी

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता, मारेगाव शहरातील सर्व लहान मोठ्या व्यवसायिक दुकानदारांनी येत्या दहा दिवसांत दिनांक 12 एप्रिल पर्यंत कोरोना लसीकरण येथील ग्रामीण रुग्णालयात अथवा कोविड सेंटर वर जाऊन करावे…

मांडवी येथे कोविड 19 लसीकरण केंद्र सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी येथे १ एप्रिल रोजी  जि.प. प्राथमिक शाळा येथे कोव्हिड १९ लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. लसीकरण केंद्र उदघाटनाचेअध्यक्ष  तहसीलदार गिरीश जोशी  होते.  तर उद्घाटन   पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार…

कत्तली करिता तेलंगणात जाणाऱ्या 16 जनावरांची सुटका

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलिस स्टेशन अंतर्गत पायदळ व चारचाकी वाहनाने जनावरांची तेलंगणात तस्करी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले आहे. अश्या पोलीस स्टेशनचा पदभार महिला ठाणेदारांना देण्यात आला आहे. ३१ मार्च च्या मध्यरात्री पाटणबोरी ते…

वणीतील ग्रामीण रुग्णालयात दुसरे लसीकरण केंद्र सुरु

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्यात 45 वर्ष व त्यापुढील सर्व नागरिकांना 1 एप्रिल पासून कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी आवर्जून लस घ्यावी, असे आव्हान प्रशासनाने…

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

जितेंद्र कोठारी, वणी: माहेरून पैसे आणण्यासाठी मारहाण करत महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळी विरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला प्रिया राजू लोढे (27) रा. राजूर (ई) ह.मु. तैलीफेल वणी…

आज तालुक्यात कोरोनाचे 12 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शु्क्रवारी दिनांक 2 एप्रिल रोजी तालुक्यात 12 रुग्ण आढळून आले. यात वणी शहरातील 7 तर ग्रामीण व इतर भागातील 5 रुग्ण आहेत. वणी शहरात जैताई नगर येथे 3 तर गुरुनगर, जैन ले आउट, सिंधी कॉलनी, शास्त्रीनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण…

पुरोगामी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर मुने

विवेक तोटेवार, वणी: शहरातील पत्रकार सागर मुने यांची पुरोगामी पत्रकार संघ या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी ही नियुक्ती केली आहे. तर…

श्रुती थाटे मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल, आरोपीला अटक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील 11 वर्षीय मुलीचा 26 फेब्रुवारी रोज विजेच्या जिवंत ताराचा स्पर्श होऊन मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी तपासा अंती 31 मार्चला सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी वसंता घाटे…

ग्रामीण भागात कोरोनाचे तांडव, भांदेवाड्यात आढळले 10 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच आहे. आज गुरुवारी दिनांक 1 एप्रिल रोजी तालुक्यात 20 रुग्ण आढळून आले. यात वणी शहरातील 5 तर ग्रामीण व इतर भागातील 15 रुग्ण आहेत. वणी शहरात एकता नगर, नांदेपेरा रोड, रंगारीपुरा, भीमनगर, आनंद नगर…