विक्रीसाठी अवैधरित्या दारुसाठा केल्या प्रकरणी 2 महिलांना अटक

सुशील ओझा, झरी: अडेगाव येथे घरी विक्रीसाठी दारुचा अवैधरित्या साठा केल्या प्रकरणी 2 महिलांना अटक करण्यात आली. मंगळवारी दिनांक 30 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता व रात्री 8.45 वाजता ही कारवाई करण्यात आली. दोन वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी…

मारेगावात कोरोनाचे आणखी 3 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोना व्हायरस च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मारेगाव तालुक्यात दिवसे दिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवाला नुसार मंगळवारी मारेगाव शहरात पुन्हा 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहरात धास्ती…

शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, युवासेना व व्यापारी आघाडीचे निवेदन

विवेक तोटेवार, वणी: शहरात मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून याबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेत योग्य ती कारवाई करावी यासाठी शिवसेना प्रणीत युवासेना व व्यापारी आघाडीच्या वतीने ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना…

परसोडा, सिंधीवाढोना व नेरड येथून रेतीची खुलेआम चोरी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील परसोडा घाटावर पैनगंगा नदीच्या पात्रातून तसेच सिंदीवाढोना व नेरड येथील नाल्यातून लाखो रुपयांची रेतीचोरी सुरू असून याकडे महसूल व पोलीस विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या रेती चोरी…

सासुरवाडीहून परतताना जावयाचा भीषण अपघातात मृत्यू

विवेक पिदूरकर, शिरपूर:  होळीनिमित्त सासुरवाडीला गेलेल्या जावयाचा शिरपूर-कोरपना रोडवर खांदला गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात जावई जागीच ठार झाला. हि घटना दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान घडली मृतकाचे नाव पांडुरंग झाडे (42) असून ते नायगाव…

शेतकरी नेते देवराव धांडे यांनी केले विषप्राषण

जितेंद्र कोठारी, वणी: शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव बळीराम धांडे (68) यांनी कीटकनाशक प्रशान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. धांडे यांनी मंगळवार 30 मार्च रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान आपल्या राहत्या घरी वारगाव ता. वणी येथे कीटकनाशक…

पिंपळगावात कोरोनाचे तांडव, आढळले तब्बल 25 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: रविवारी तालुक्यात कोरोनाचे 31 रुग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला. आज तालुक्यात 31 रुग्ण आढळून आले. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असून या रुग्णांमध्ये एकट्या पिंपळगावातील 25 रुग्ण आहेत. याशिवाय भालर…

तालुक्यात कोरोना बॉम्ब, एकाच दिवशी 31 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला. आज तब्बल 31 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 13 तर  18 रुग्ण ग्रामीण भागात आढळून आलेत. वणी शहरात विठ्ठलवाडी येथे 3, सर्वोदय चौक व राजीव गांधी चौक येथे प्रत्येकी 2…

भंगार वाहनांच्या लिलावातून शासनास मिळालेत 2 लाख रुपये

जितेंद्र कोठारी, वणी : वर्षानुवर्षे वणी पोलीस ठाण्याच्या आवारात बेवारस पडून असलेल्या 22 दुचाकी वाहनांचा शनिवारी प्रशासनातर्फे लिलाव करण्यात आला. लिलावात एकूण 52 लोकांनी बोलीत सहभाग घेतला असून 1 लाख 97 हजार रुपयांचा महसूल शासन जमा झाला.…

मुख्याध्यापकांच्या विरोधात पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक यांच्या कारभारामुळे सन २०२०-२१ या कालावधीचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची तक्रार संतप्त पालकांनी शिक्षणाधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे. मार्च २०२० ते…