चारगाव चौकीवर सिनेस्टाईल पाठलाग करून दारू तस्कराच्या आवळल्या मुसक्या
जितेंद्र कोठारी, वणी: विशेष पोलीस पथकाची धडाकेबाज कारवाई सुरुच आहे. आज पहाटे विशेष पथकाने चारगाव चौकीवर दारुची अवैधरित्या वाहतूक करणारे एक वाहन पकडले. या कारवाईत 75 हजारांची देशी विदेशी दारूसह, कार, मोबाईल असा एकूण 3 लाख 30 हजारांचा…