एका ट्रक चालकाचा दुस-या ट्रक चालकावर लोखंडी रॉडने हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: रेल्वे सायडिंगवर ट्रक लावण्यावरून झालेल्या वादातून एका ट्रक चालकाने दुस-या ट्रकचालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात ट्रकचालक जखमी झाला आहे. गुरुवारी दिनांक 10 जून रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना…

अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी ऍट्रोसिटी दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: शुल्लक भांडणातून एकाच कुटुंबातील दोन महिलांसह तिघांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना तालुक्यातील मंदर येथे घडली. या प्रकऱणी वणी पो.स्टे. मध्ये ऍट्रोसीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश मारोती मोवाडे,…

सावधान…! शहरात कोरोना पुन्हा काढतये डोकं वर

जब्बार चीनी, वणी: कोरोना रुग्णांची संख्या काहीशी घटत असताना अचानक कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. आज शुक्रवारी दिनांक 11 जून रोजी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण वणी शहरातील आहे. यातील 2 रुग्ण हे प्रगतीनगर तर कनकवाडी,…

विविध शासकीय विभागातील 2 लाख रिक्त पदे भरण्याची भाजपची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शासकीय विभागात आजच्या स्थितीत 2 लाख 93 पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. कोरोनाच्या काळात शासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची पूर्ण भरती होणे आवश्यक…

वणीत साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील महाराष्ट्र बँक जवळील साने गुरुजी चौकात महाराष्ट्र माऊली साने गुरुजीं यांच्या 72 व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ साहित्य संघ, नगर वाचनालय, मित्रमंडळ व…

धाकट्या भावाचा मोठ्या भावावर चाकूने हल्ला

विवेक तोटेवार, वणी: शहरातील भीमनगर येथे राहणाऱ्या सख्या भावाने गुरुवारी दिनांक 10 जुन रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून आपल्या मोठ्या भावावर चाकूने हल्ला केला. यात मोठा भावाचा हाताला जखम झाली आहे. मोठया भावाच्या…

मुंगोली गावाला संवेदनशील गाव यादीत समाविष्ट करण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: पावसाळ्यात नदी-नाल्याना पूर येऊन नेहमी बाधीत होणाऱ्या संवेदनशील व अतिसंवेदनशील गावांची तहसीलदार शाम धनमने यांनी बुधवार 9 जून रोजी पाहणी केली. यावेळी मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन कामाचा आढावाही त्यांनी घेतला. यावेळी…

“लॉकडाउन” काळात इंदिरा सूतगिरणीचे ‘लॉक” तोडून चोरी

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-मुकुटबन मार्गावर पेटूर गाव शिवारात निर्माणाधीन सूतगिरणी कारखान्यातून अज्ञात चोरट्यांनी 25 हजाराचे साहित्य चोरी केल्याची घटना 9 जून रोजी उघडकीस आली. लॉकडाउनच्या कालावधीत चोरट्यानी बेवारस असलेली इंदिरा सहकारी…

महागाई व शेतक-यांच्या प्रश्नांवर 17 जूनला वणीत निदर्शने आंदोलन

जब्बार चीनी, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र किसान सभेतर्फे गुरुवारी दिनांक 17 जून रोजी निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. महागाई, कृषी कायदा, कामगार व जनविरोधी धोरणाविरुद्ध हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी…

शेतातून पाटस-याचे चुकीच्या पद्धतीने खोदकाम

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील केगाव (बोदाड) येथे बेंबळा पाटबंधारे विभागाने शेतक-यांच्या शेतातून पाटस-याच्या नालीचे खोदकाम केले आहे. सदर बांधकाम हे चुकीच्या पद्धतीने केले असल्यामुळे शेतक-यांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतक-यांनी केला…