अवैध खतसाठा केलेल्या गोडाऊनवर धाड, 15 लाखांचे खत जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणा-या पाटणबोरी येथील एका खासगी गोडाऊनमध्ये अवैधरित्या साठवणूक केलेला खतसाठा जप्त करण्यात आला. विशेष पोलीस पथकाने रविवार 13 जून रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान ही कार्यवाही केली.…

चिखलगाव येथील हायवे वरील खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण

जब्बार चीनी, वणी: चिखलगाव येथील यवतमाळ रोडवर असलेल्या खड्यामुळे अपघातास आमंत्रण मिळत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ह्या खड्डामुळे छोटेमोठे अपघात झाले आहे. मात्र सुदैवाने यात कोनतीही जीवित हानी झाली नाही. सध्या पावसाळा लागल्याने हा खड्डा…

झरी पंचायत समितीमध्ये डेमोहाऊसचे भूमीपूजन

सुशील ओझा, झरी: गुरुवारी दिनांक 10 जून रोजी पंचायत समिती झरीजामणीच्या प्रांगणात डेमो हाऊसचे भूमीपूजन करण्यात आले. झरीजामणी पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांच्या शुभहस्ते सदर डेमो हाऊसचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी नेमक घरकुल…

शेताची रखवाली करणा-या महिलेचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: शेतात दिवसभर काम करणे व रात्री रखवाली करून शेतातील बंड्यात राहणाऱ्या एका कुटुंबातील महिलेचा दोघांनी विनयभंग केला. ही घटना 12 जून रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास तालुक्यातील मजरा येथील एका शेतात घडली. पीडितेच्या…

स्वरधारा ग्रुप व संघर्ष संस्थेने घेतली 100 झाडांच्या मेन्टनन्सची जबाबदारी

बहुगुणी डेस्क, मारेगाव: येथील स्वरधारा ग्रुप व संघर्ष बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मारेगाव येथील महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करून प्रत्येक झाडांना संरक्षण देण्यात आले. यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शंभर झाडे जगवण्याचा निर्धार…

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत वृक्षारोपण

जब्बार चीनी, वणी: राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वणीमध्ये युवासेनेतर्फे शहरातील नांदेपेरा रोड व कृषि उत्पन्न बाजार समिती येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वणी विधानसभा…

गौण खनिज दलाल संघटनेची कार्यकारिणी गठीत

विवेक तोटेवार, वणी: उपविभागातील वणी, झरी व मारेगाव तालुक्यातील गौण खनिज दलालांनी एकत्र येऊन संघटनेची स्थापना केली. येथील घुग्गुस रोडवरील बैठक रेस्टॉरंटमध्ये रविवार 12 जून रोजी मीटिंग घेऊन संघटनेची कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. या वेळी ललित…

गोकुळ नगर येथील विनर्स बार चोरट्यांनी फोडले

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुळनगरस्थित विनर्स नामक बार दोन दिवसांआधी चोरट्यांनी फोडले. शनिवारी याबाबतची तक्रार बार मालकाने वणी पोलिसात केली होती. वणी पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेत दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून सुमारे 66 हजारांची…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

बहुगुणी डेस्क, वणी: पावसाळा सुरू झाला आहे. बळीराजाचे शेतीचे कामे धडाक्यात सुरू आहे. सध्या शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहे. पेरणीनंतर शेतामध्ये कचरा होऊ नये किंवा झालेला कचरा नष्ट करण्यासाठी औषधाची फवारणी केली जाते. वणीतील आझाद…

वणी तालुक्यात आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालु्क्यात शिवसेना प्रणीत युवासेनेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. वाढदिवसानिमित्त वणी येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात…