देशी दारूभट्टी समोर थरार, तरुणावर दगडाने हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: दारूसाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीला मारहाण करत त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला. रविवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास कायर येथील दारूभट्टीसमोर हा थरार घडला. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल…

आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: दोन दिवसांच्या गॅप नंतर आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत. यातील एक शहरातील विठ्ठलवाडी येथील तर दुसरा रुग्ण हा वडकी येथील आहे. याशिवाय आज 2 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आता तालुक्यात केवळ 13 ऍक्टिव्ह…

साईनगरीत रस्त्याचे रूपांतर झाले तलावात

विवेक तोटेवार, वणी: शहरातील ब्राह्मणी रोडवर स्थित साईनगरीत पावसाळ्यात शहरातून येणाऱ्या मोठया नाल्याचे घाण पाणी साचत असते. याचा कॉलनीतील जनतेला नाहकच त्रास सहन करावा लागतो. या कॉलनीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी साईनगरीवासीयांनी…

चिखलगाव येथील तो जीवघेणा खड्डा बुजवला

जब्बार चीनी, वणी: चिखलगाव येथील यवतमाळ रोडवर असलेल्या खड्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. याबाबत 'वणी बहुगुणी'ने सोमवारी वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाला जाग आली. आज त्या रस्त्यातील खड्डा बुजवण्याच्या कामाला सुरुवात…

अखेर गोंडबुरांडा येथील तरुणाची मृत्यूशी झुंज संपली

नागेश रायपुरे, मारेगाव: गोंडबुरांडा-नरसाळा दरम्यान झालेल्या अपघातातील जखमीची आज सकाळी चंद्रपूर येथे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. दिनांक 11 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास एका दुचाकीस्वार व सुमोचा अपघात झाला होता. या अपघातात दुचाकी चालक…

वणीतील बँक कॉलनीतील रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत

विवेक तोटेवार, वणी: गेल्या 8 महिन्यांपासून शहरातील बँक कॉलनीतील मुख्य रस्त्याचे काम काही न काही कारणावरून बंद आहे. याचा नाहकच त्रास कॉलनी व परिसरातील लोकांना सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु काम सुरू झाले नाही.…

कोरोनाकाळात मृत पालकांच्या पाल्यांना मोफत कोचिंग

जितेंद्र कोठारी,  प्रतिनिधी: कोरोनाकाळात अनाथ झालेल्या पाल्यांना मोफत कोचिंग (ट्युशन्स) देण्याचा निर्णय प्रा. घनश्याम आवारी यांनी घेतला आहे. कोरोनाकाळात अनेक विद्यार्थ्यांचे मातृ-पितृछत्र हरवले आहे. अशा विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्याचा…

चारगाव चौकी ते ढाकोरी मार्गावर जागोजागी खड्डे

विवेक पिदूरकर, शिरपूर: चारगाव चौकी ते ढाकोरी (बोरी) या राज्य महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करणा-यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरील खड्यामुळे नेहमीच दुचाकीस्वारांचे छोटे मोठे अपघात होतात.…

शेतीचे काम करणा-या शेतक-यावर रानडुकराचा हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: शेतात काम करत असणा-या एका शेतक-यावर रान डुकराने हल्ला चढवला. वनोजा (देवी) शिवारात आज सोमवारी दिनांक 14 जून रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. हनुमान चिंधुजी आस्वले असे हल्ल्यातील जखमीचे नाव आहे. त्यांची प्रकृती गंभीर…

लॉकडाऊन हटताच सर्वसामान्यांच्या तोंडावरील मास्क गायब

सुशील ओझा, झरी: शासनाने लॉकडाऊन खुले करताच जनतेच्या तोंडावरील मास्क गायब झाले. त्यामुळे पुन्हा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम मोडणा-या दुकानदारांसह सर्वसामान्यांवरही कारवाई होईल का असा…