रेड लाईट एरियात पोलिसांची धाड, एका मुलीची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील जत्रा मैदान परिसरात असलेली वारांगणा वस्ती प्रेमनगर येथे पोलिसांनी धाड टाकली. शुक्रवारी दिनांक 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात…

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण

विवेक तोटेवार, वणी: पत्नीला मानसिक व शारीरिक त्रास देणे पती व सासरच्या मंडळीला महागात पडले आहे. चिखलगाव येथील ही घटना आहे. पतीवर दारुच्या नशेत पत्नीला मारहाण करणे, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिविगाळ करणे. घराबाहेर काढणे, मानसिक त्रास…

कधी होणार खापरी-बुरांडा मार्गाचे काम ? खापरीवासी संतप्त

सुरेश पाचभाई, बोटोणी: बुरांडा ते खापरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहनाने प्रवास करणे तर सोडा पायदळ जाणे ही अवघड झाले आहे. या बाबत खापरी येथील नागरिकांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. परंतु खापरीवासीयांना…

वारे नगरपालिकेचे भाग 6: 5 वर्षात झाले तब्बल 5 नगराध्यक्ष

जब्बार चीनी, वणी: अरुण पटेल यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र त्याचवेळी त्यांनी सतीशबाबू तोटावार कसे नगराध्यक्ष बनणार यांची संपूर्ण तयारी करून ठेवली होती. या बाबतच्या सर्व घडामोडी आपण गेल्या भागात पाहिल्या. स्व. सतीशबाबू तोटावार…

कोरोना मृतकाच्या वारसांना मिळणार 50 हजारांची मदत

जितेंद्र कोठारी, वणी: कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून अनुदान वाटप करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली…

निराधारांचे थकीत अनुदान दिवाळीपूर्वी देण्याची मागणी

जितेंद्र कोठारी,वणी: तालुक्यातील निराधार, वृद्धपकाळ, दिव्यांग व विधवा पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान दिवाळीपूर्वी देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. याबाबत गुरुवार 21 ऑक्टो.रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसिलदार…

वणीत जश्न ए ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरा

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये जश्न ए ईद मिलादुन्नबी सण उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त 18, 19 व 20 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले होते. शहरातील मोमिनपुरा, पंचशील नगर, काजीपुरा येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. परचम…

मटका धाड प्रकरणी 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: येथील कुख्यात मटका किंग मिनाज शेख यांच्या घरासह 2 ठिकाणी सुरु असलेल्या मटका अड्डयावर एलसीबीच्या पथकाने बुधवार 20 ऑक्टो. रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत 33 जणांना अटक करण्यात आली, तर मटका चालक…

वणीतील मटका अड्ड्यावर धाडसत्र, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील विराणी फंक्शन हॉल जवळील परिसरात जुगार (मटका) सुरू असल्याच्या माहितीवरून एलसीबी पथकाने धाडसत्र राबवल्याची माहिती आहे. एका धाडीत सुमारे 25 ते 30 तर दुस-या धाडीत 8 ते 10 लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक…

पती नव्हता घरी, संधी साधून केली बळजबरी

जितेंद्र कोठारी, वणी: शेजारील विवाहित महिलेचा पती गावाबाहेर जाऊन असल्याची संधी साधून एका तरुणाने एका महिलेवर बळजबरी अत्याचार केला. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी झरी तालुक्यातील अर्धवन गावात उघडकीस आली. पीडित महिलेने दि. 19 ऑक्टो. रोजी मुकुटबन…