रंगनाथ नगर येथे दोन गटात राडा
जितेंद्र कोठारी, वणी: येथील जत्रा मैदान परिसरातील नवीन अग्निशामक बिल्डिंगजवळ दोन गटात क्षुल्लक कारणावरुन वाद होऊन मारहाण झाली. सोमवारी 18 ऑक्टो. रोजी रात्री घडलेल्या घटनेची दोन्ही गटांनी एकमेकाविरुदद वणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.…