भालरच्या जंगलात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: भालर परिसरातील जंगलात पोलिसांनी कोंबड बाजारावर धाड टाकली. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वणीतील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. धाड पडताच काहींनी मोटारसायकल घटनास्थळावर टाकून पळ काढला. या कारवाईत सुमारे…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळीच्या खरेदीवर करा महा बचत

सुरेश पाचभाई: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) या वर्षीची सर्वात मोठी ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या दिवाळी ऑफर अंतर्गत ग्राहकांना प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 40 टक्के पर्यंतची घसघशीत सूट…

स्थानिकांच्या रोजगारासाठी वंचित आक्रमक, उपोषणाचा इशारा

जितेंद्र कोठारी, वणी: वेकोलिने अनेक कामे खासगी कंपनीला आउटसोर्स केले आहे. या कंपनी स्थानिकांना डावलून परप्रातीयांना रोजगार देत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने याबाबत निवेदन सादर केले. जर 15 दिवसांमध्ये स्थानिकांना रोजगार दिला नाही तर…

काँग्रेस कमिटीतर्फे स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन

जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहर काँग्रेस व सेवादल तर्फे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी इंदिरा गांधी यांच्या…

आयएफबीची फुल्ली ऑटोमॅटीक वॉशिंग मशिन अवघ्या 15, 990 रुपयांमध्ये

सुरेश पाचभाई: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे 'दिवाळी सेलिब्रेशन' ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 40 टक्के पर्यंतची घसघशीत सूट…

शेतात इलेक्टिक शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: शेतातील बोअरवेलची मोटर सुरु करण्याकरिता गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेचा जबर शॉक लागून दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना सुकनेगाव येथे घडली. अविनाश विलास निखाडे (25) असे मृत तरुणाचे नाव आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आईचा व…

तोल जाऊन मजूर कोसळला थ्रेशर मशीनमध्ये, मृतदेहाची चाळणी

जितेंद्र कोठारी, वणी: शेतात सोयाबीन काढण्यासाठी आलेल्या मजुराचा थ्रेशर मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यु झाल्याची घटना शनिवार 30 ऑक्टो. रोजी दुपारी झरी तालुक्यातील खडकी (गणेशपुर) येथे घडली. विलास भूदाजी तोडासे (55), रा. भाराडी, जि. चंद्रपूर असे…

शाळकरी मुलीवर तरुणाचा अत्याचार, मुलगी 7 महिन्यांची गर्भवती

जितेंद्र कोठारी, वणी: ती अल्पवयीन होती. मात्र त्याची कोणतीही तमा न बाळगता आरोपीने तिचे शारीरिक शोषण केले. त्यातच ती गर्भवती राहिली. मुलीच्या कुटुंबीयांच्या तिच्या शरीरातील बदल लक्षात आले. जेव्हा त्या मुलीची वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा…

शिवसेना नेते सुरेश नेहारे यांचे निधन

भास्कर राऊत मारेगाव : मारेगाव तालुक्यातील शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते तथा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बिल्डिंग मटेरियलचे संचालक सुरेश किसनाजी नेहारे( ६०) यांचे अल्पशा आजाराने चंद्रपूर येथे आज शुक्रवारला १२.२० वाजताचे दरम्यान निधन झाले. मराठी…