वणीत बसपाचे संस्थापक कांशीराम यांना अभिवादन

बसपाच्या पुढील वाटचालीवर करण्यात आली चर्चा

0 355

वणी: बहुजन समाज पार्टी, वणीच्या वतीने सोमवारी कांशीराम यांच्या 11 व्या स्मृतीदनानिमित्य अभिवादन सभा घेण्यात आली. या सभेला जिल्हा प्रभारी प्रवीण खानझोडे, माजी जिल्हा अध्यक्ष विजय वानखेडे, बसपाच्या फाऊंडर मेंबर पुष्पाताई आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

अभिवादन सभेत बसपाची आज पर्यंतच्या सामाजिक, राजकीय वाटचालीवर दृष्ठीक्षेप टाकण्यात आला. या वेळी जितेंद्र डाबरे, ऍड राहुल खापर्डे, अनिल भोंगाडे शंकर पाझारे, अंकुश पेटकर, राकेश वाघमारे, प्रेम पुसाटे, प्रल्हाद कोठार, राहुल वेले, माधव बुरडकर, विकेश जंगले, अजिंक्य खैरे व बसपा कार्यकर्ते हजर होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.