वेळाबाई येथे तरुणाची आत्महत्या

विषारी द्रव्य केले प्राषण

0 747
वणी: शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वेळाबाई येथील कमलाकर भैयाजी बोरकुटे (23) या तरूणाने रविवारला सकाळी विषारी द्रव्य प्राशन केले. त्याला उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डाॅक्टरांनी मृत घोषीत केले. तरूण युवकाने आत्महत्या का केली याबाबत अद्याप कळले नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.