वणी पोलिसांनी केली स्वच्छता मोहिमेला सुरुवात
वणी (रवि ढुमणे): वणी शहरात पोलीस स्टेशनच्या वतीने रविवारी सकाळी साडेसात वाजता स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
जिकडे तिकडे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. वणी शहरात स्वच्छता…