Browsing Tag

Lead Story

सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जितेंद्र कोठारी, वणी: आज संध्याकाळी 6 वाजता शहरातील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानात सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांच्या भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया…

पिकअपची बैलगाडीला जबर धडक, शेतकरी जखमी तर बैल गंभीर

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वणी-वरोरा रोडवर एका पिकअप वाहनाने जबर धडक दिली. सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या धडकेत शेतकरी व बैल जखमी झाले आहेत. तर पिकअप वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवार सकाळी 11 वाजताच्या…

सुमारे 2200 रुग्णांनी घेतला मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ

जितेंद्र कोठारी, वणी: भाजपचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव, कायर व वणी येथे भव्य मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. यात सुमारे 2200 रुग्णांनी सहभाग घेतला होता.…

शेतातून परतताना अंगावर वीज पडून शेतमजुराचा दुर्देवी मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: शेतात काम करून परत घराकडे निघालेल्या शेतमजुराच्या अंगावर वीज कोसळली. यात तो जागीच ठार झाला. ही घटना तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथे घडली. संजय दिवाणजी पहुरकर (45) रा. बोरगाव (मे) असे मृतक शेतमजुराचे नाव आहे. रविवार 2…

लाँग ड्राईव्हला गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून करूण अंत

विवेक तोटेवार, वणी: शहरातील तीन अल्पवयीन मुले शनिवारी दुपारी शहरापासून जवळच असलेल्या वांजरी येथे लाँग ड्राईव्हला गेले होता. त्या ठिकाणी एका बंद असलेल्या खाणीच्या तळ्यात पोहण्याचा त्यांना मोह झाला. मात्र त्या ठिकाणी तिघांचाही पाण्यात बुडून…

एकीकडे उपोषण, तर दुसरीकडे खंडणी मागितल्याच्या क्लिप व्हायरल

जितेंद्र कोठारी, वणी: नवजात अविकसित बाळ प्रकरणी डॉ. महेंद्र लोढा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी बाळाच्या नातेवाईकांनी शुक्रवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. मात्र दुसरीकडे डॉ. महेंद्र लोढा यांनी…

शहरात दोन ठिकाणी मटका अड्ड्यावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील एकता नगर व नगर परिषद शाळा क्र. 3 जवळ सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार 1 सप्टे. व शनिवार 2 सप्टे रोजी करण्यात आली. अब्दुल रउफ शेख इब्राहीम रा. मोमिनपुरा…

लालगुडा-भालर परिसरासाठी स्वतंत्र फिडरची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या एका वर्षभरापासून लालगुडा व भालर परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून ग्रामीण भागाला त्याचा चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता मनोज ढेंगळे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी सहाय्यक अभियंता…

उभ्या आयशर ट्रकवर आदळली दुचाकी, युवक गंभीर

जितेंद्र कोठारी, वणी : रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आयशर ट्रकवर मागून दुचाकी आदळून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. वणी मुकुटबन मार्गावर कायर गावाजवळ शुक्रवार 1 सप्टे. रोजी दुपारी ही घटना घडली. जखमी युवकावर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक…

बांधकाम साईडवर ठेवलेले 60 हजाराचे वायर बंडल चोरट्यांनी केले लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक वायरचे बंडल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. येथील नांदेपेरा चौफुली बुधवार 30 ऑगस्ट रोजी रात्री दरम्यान चोरीची ही घटना घडली. याबाबत फिर्यादी घरमालक यांनी दिलेल्या…