Browsing Tag

Lead Story

दिव्यांग व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर साहित्यांचे वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडीया यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ, दिव्यांग तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. स्थानिक रंगनाथ स्वामी मंदिरात हा स्माईल फाउंडेशनच्या वतीने हा…

प्रेमविवाह केलेल्या जावयाची सासूला मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: मुलीसोबत प्रेमविवाह करणाऱ्या जावयाने सासूला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील घोन्सा येथे घडली. सासूने केलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी आरोपी जावई मयूर अनंता सोयाम (23) रा. दहेगाव…

पती, पत्नी आणि ‘वो’…? महिलेचा अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मोहदा येथील एका खाणीच्या तळ्यात आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास एका महिलेचा कुजलेल्या व संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सरिता राजन पंडित (22) असे मृत महिलेचे नाव असून खाण…

वणीकर रंगले भगव्या रंगात… शहनाज अख्तर यांच्या भजन संध्येने भाविक मंत्रमुग्ध

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील शासकीय मैदानावर रविवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी शहनाज अख्तर यांची भजन संध्या रंगली. या भजन संध्येत हजारो श्रोते व भाविक उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीकृष्ण जन्माष्टमी…

वणीतून शेगाव येथे जाताना कारला ट्रकची जबर धडक

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतून शेगाव येथे दर्शनासाठी जात असलेल्या कारला एका ट्रकने भीषण धडक दिली. शनिवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास कारंजा लाड जवळ अपघात झाला. या अपघातात वणीतील नायगावकर कुटुंबातील 4 जण व चालक जखमी…

शेतातील बंड्यावर वीज कोसळून एका शेतक-याचा जागीच मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात आज दुपारी वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान दहेगाव (घोन्सा) शेतशिवारात शेतातील बंड्यावर वीज कोसळून एका शेतक-याचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मनोज पाडुरंग गोहोकर (33) असे…

25 लाखांच्या कथित खंडणी प्रकरणी डॉ. लोढा यांची पोलीस ठाण्यात तक्रार

जितेंद्र कोठारी, वणी: नवजात बाळ प्रकरणी 25 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप करत डॉ. महेंद्र लोढा यांनी आज वणी पोलीस ठाण्यात बाळाच्या पालकांविरोधात तक्रार दिली. तसेच नवजात बाळाचा योग्य तो उपचार न केल्यामुळे व बाळाला बेजबाबदारीने वागवल्याने…

मोठ्या प्रतिक्षेनंतर वणी शहरात बरसला मुसळधार पाऊस

पुरुषोत्तम नवघरे, वणी: अनेक दिवसांपासून पासून दडी टाकून बसलेला पावसाला पुन्हा सुरवात झाली आहे. दोन दिवसांपासून रिमझिम सरी पडत असताना आज दुपारी 2 च्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात आलेला उकाडा काही…

बैलबंडीवर वीज कोसळून एक महिला जागीच ठार

भास्कर राऊत, मारेगाव: शेतातील कामे आटोपून घरी परतताना अंगावर वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील गोरज शिवारात घडली. यात सुदैवाने महिलेचा पती आणि त्यांच्या सोबत असलेले शेतमजूर वाचले आहे. तर बैलाला किरकोळ इजा झाल्याची…