Browsing Tag

Lead Story

दाखल्यांसाठी बोगस पावती देऊन दुप्पट शुल्क आकारणी

रफीक कनोजे, मुकुटबन: नागरिकांना विविध दाखले देण्यासाठी सुरू करण्यात आलेले ‘महा-ई-सेवा केंद्र’ आणि सेतू सुविधा केंद्रे सुविधा केंद्र राहिले नसून, नियमबाह्य पद्धतीने शुल्क आकारणी करून नागरिकांची लूट करण्याचे ठिकाण बनल्याचे निदर्शनास आले आहे. …

राष्ट्रसंत पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम

वणी (सुनील बोर्डे):- वणी येथील जैन आउट मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नागरिकांच्या वतीने १६ ते २४ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. जैन ले आउट मधील हनुमान मंदिराच्या प्रांगणात…

मार्डी गणात काँग्रेसचा गढ़ कायम

रोहन आदेवार, कुंभा: मारेगाव तालुक्यातील मार्डी पंचायत समिति गणाकरिता झालेल्या निवडणुकीत अखेर काँग्रेस पक्षाने आपला गड कायम ठेवला असून नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या निवडणुकीत धनराज हरीभाऊ कुमरे हे 923 मतानी विजय झाले आहे. यापूर्वी…

मासिक इंस्टॉलमेंटमध्ये लॅपटॉप, सीसीटीव्ही घेण्याची संधी

वणी: वणीतील खाती चौक इथं असलेल्या साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये विविध ग्राहकांसाठी विविध ऑफर सुरू करण्यात आल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ग्राहकांना मासिक इंस्टॉलमेंटमध्ये लॅपटॉप आणि कॉम्प्युटर उपलब्ध करून दिला जाणार…

वेकोलीच्या धुळीने शेतकऱ्यांचं पांढर सोनं झालं काळं

वणी (रवि ढुमणे): वणी तालुक्यातील मुंगोली कोळसा खाण प्रशासनाने खाणीत ड्रॅगलाईन मशीन साठी वापरण्यात येणाऱ्या ब्लॅस्टिंगमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतातील पांढर सोन आता वेकोलीच्या मनमानीने काळेभोर झाले आहे.…

वणीमध्ये रात्री उशिरापर्यंत वाजला लाऊड स्पीकर

विवेक तोटेवार, वणी: सध्या लग्नाचा सिजन सुरू असल्याने वाद्य व डी जे वाजविणे हे नित्याचेच होऊन बसले आहे. न्यायालायच्या निर्देशानुसार रात्री 10 नंतर डीजे किंवा लाऊड स्पिकर वाजवण्यास बंदी आणण्यात आलेली आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष…

आदर्श विद्यालयात वाहतुकीसंबंधी मार्गदर्शन

वणी (सुनील बोर्डे): वणी येथील आदर्श विध्यालयात १२ डिसेंबरला वणीचे वाहतूक पोलीस निरीक्षक संग्राम ताठे यांनी विध्यार्थ्यांना वाहतुकीसंबंधी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक सुरेश घोडमारे होते. अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांचे…

नांदेपेरा येथे केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

गिरीश कुबडे, वणी: मंगळवारी 12 डिसेंबर रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पंचायत समिती वणी अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या महोत्सवात तीन दिवस विविध खेळ होणार आहे. या कार्यक्रमामध्ये तंत्रस्नेही शाळेचे उदघाटन…

वणीत इनरव्हील महिला उत्सवाचे आयोजन

वणी (रवि ढुमणे): महिलांचे सशक्तीकरण व बालकांचा विकास होण्याच्या दृष्टीने इनरव्हील क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी यांच्या विद्यमाने इनरव्हील महिला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 डिसेंबर ला सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यत जैताई मंदिरात…