तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
रवि ढुमणे (वणी): वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी येथील तरुण शेतकऱ्याने नापिकी तसेच कर्जबाजारीला कंटाळून शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
विदर्भात सध्या गुलाबी बोंडअळीने शेतकरी त्रस्त झाला आहे, तर…